Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ? पाण्याचा साप पानावरील साप पाण्यासारखा साप पाण्यातील साप2. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. कूष्ठरोग कुष्ठ्ठरोग कुष्टरोग कुष्ठरोग3. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? पाचामुखी परमेश्वर जो चांगले बोलतो तो परमेश्वर असतो देवाच्या नावाने स्वार्थ जपणे पाच मुख असलेला परमेश्वर बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे4. केवलवाक्यात रूपांतर करा. समीक्षाला निमंत्रण दिले. ती कार्यक्रमाला आली नाही. समीक्षाला निमंत्रण दिले परंतु ती कार्यक्रमाला आली नाही. यापैकी नाही. जरी समीक्षाला निमंत्रण दिले तरी ती कार्यक्रमाला आली नाही. निमंत्रण देऊनही समीक्षा कार्यक्रमाला आली नाही.5. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो. स्वभावोक्ती चेतनागुणोक्ती रूपक विरोधाभास6. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. पेचात सापडणे. थोड्याशा यशाने चढून जाणे. पुष्कळ फायदा होणे.7. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? चतुर्थी द्वितीया पंचमी तृतीया8. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ? दर्शक अनिश्चित संबंधी आत्मवाचक9. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी10. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. वायस नीरज तुरंग विहंग11. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात. अपूर्ण विराम स्वल्पविराम अपसारण चिन्ह संयोगचिन्ह12. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? पुल्लिंग नपुंसक लिंग स्त्रीलिंग उभय लिंग13. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा. निरोगी अवलक्षण अतिरेक गैरहजर14. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत. कालवाचक स्थलवाचक परिमाणवाचक रीतिवाचक15. गुंजारव असतो ………. मुंग्यांचा मधमाश्यांचा पंखांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
13 marks
12/15
14/15
11
Hi
12
13/15
13
13
Sam
Rakesh maskare 11
11
7 mark
13/15
13
Nice questions thank you
Nice Question,Very Important
10
13
Prabha janjal
12/15
9
15/12
Nice question
Nick question 11/15
10
11marks
15
13/15
15/11