Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. वायस विहंग नीरज तुरंग2. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ? आत्मवाचक अनिश्चित संबंधी दर्शक3. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? उभय लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसक लिंग4. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. थोड्याशा यशाने चढून जाणे. पुष्कळ फायदा होणे. पेचात सापडणे.5. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा व मुंग्यांचा मुंग्यांचा पंखांचा मधमाश्यांचा6. केवलवाक्यात रूपांतर करा. समीक्षाला निमंत्रण दिले. ती कार्यक्रमाला आली नाही. निमंत्रण देऊनही समीक्षा कार्यक्रमाला आली नाही. जरी समीक्षाला निमंत्रण दिले तरी ती कार्यक्रमाला आली नाही. यापैकी नाही. समीक्षाला निमंत्रण दिले परंतु ती कार्यक्रमाला आली नाही.7. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? पाचामुखी परमेश्वर जो चांगले बोलतो तो परमेश्वर असतो पाच मुख असलेला परमेश्वर बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे देवाच्या नावाने स्वार्थ जपणे8. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ? पाण्यातील साप पाण्याचा साप पाण्यासारखा साप पानावरील साप9. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो. रूपक स्वभावोक्ती विरोधाभास चेतनागुणोक्ती 10. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात. स्वल्पविराम संयोगचिन्ह अपूर्ण विराम अपसारण चिन्ह11. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा. अतिरेक निरोगी गैरहजर अवलक्षण12. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत. रीतिवाचक परिमाणवाचक स्थलवाचक कालवाचक13. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. कुष्टरोग कूष्ठरोग कुष्ठरोग कुष्ठ्ठरोग14. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? द्वितीया तृतीया पंचमी चतुर्थी15. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा. भावे सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक कर्तरी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
13 marks
12/15
14/15
11
Hi
12
13/15
13
13
Sam
Rakesh maskare 11
11
7 mark
13/15
13
Nice questions thank you
Nice Question,Very Important
10
13
Prabha janjal
12/15
9
15/12
Nice question
Nick question 11/15
10
11marks
15
13/15
15/11