Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो. रूपक चेतनागुणोक्ती विरोधाभास स्वभावोक्ती2. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा. भावे सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक कर्तरी3. केवलवाक्यात रूपांतर करा. समीक्षाला निमंत्रण दिले. ती कार्यक्रमाला आली नाही. समीक्षाला निमंत्रण दिले परंतु ती कार्यक्रमाला आली नाही. यापैकी नाही. निमंत्रण देऊनही समीक्षा कार्यक्रमाला आली नाही. जरी समीक्षाला निमंत्रण दिले तरी ती कार्यक्रमाला आली नाही.4. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? पंचमी तृतीया चतुर्थी द्वितीया5. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ? अनिश्चित संबंधी आत्मवाचक दर्शक6. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? पुल्लिंग स्त्रीलिंग उभय लिंग नपुंसक लिंग7. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. नीरज विहंग तुरंग वायस8. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत. परिमाणवाचक कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक9. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ? पाण्यातील साप पानावरील साप पाण्यासारखा साप पाण्याचा साप10. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. थोड्याशा यशाने चढून जाणे. पेचात सापडणे. पुष्कळ फायदा होणे.11. गुंजारव असतो ………. पंखांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा12. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. कूष्ठरोग कुष्ठरोग कुष्ठ्ठरोग कुष्टरोग13. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? पाचामुखी परमेश्वर पाच मुख असलेला परमेश्वर बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे देवाच्या नावाने स्वार्थ जपणे जो चांगले बोलतो तो परमेश्वर असतो14. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात. स्वल्पविराम अपसारण चिन्ह संयोगचिन्ह अपूर्ण विराम15. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा. निरोगी अतिरेक गैरहजर अवलक्षण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
13 marks
12/15
14/15
11
Hi
12
13/15
13
13
Sam
Rakesh maskare 11
11
7 mark
13/15
13
Nice questions thank you
Nice Question,Very Important
10
13
Prabha janjal
12/15
9
15/12
Nice question
Nick question 11/15
10
11marks
15
13/15
15/11