Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. कूष्ठरोग कुष्ठ्ठरोग कुष्टरोग कुष्ठरोग2. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात. संयोगचिन्ह स्वल्पविराम अपूर्ण विराम अपसारण चिन्ह3. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा. अवलक्षण अतिरेक निरोगी गैरहजर4. गुंजारव असतो ………. मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा पंखांचा मधमाश्यांचा5. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत. कालवाचक रीतिवाचक स्थलवाचक परिमाणवाचक6. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पुष्कळ फायदा होणे. पेचात सापडणे. थोड्याशा यशाने चढून जाणे. विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे.7. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? पाचामुखी परमेश्वर देवाच्या नावाने स्वार्थ जपणे पाच मुख असलेला परमेश्वर जो चांगले बोलतो तो परमेश्वर असतो बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे8. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ? पाण्यासारखा साप पाण्याचा साप पाण्यातील साप पानावरील साप9. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो. चेतनागुणोक्ती विरोधाभास स्वभावोक्ती रूपक10. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ? आत्मवाचक अनिश्चित दर्शक संबंधी11. केवलवाक्यात रूपांतर करा. समीक्षाला निमंत्रण दिले. ती कार्यक्रमाला आली नाही. निमंत्रण देऊनही समीक्षा कार्यक्रमाला आली नाही. यापैकी नाही. जरी समीक्षाला निमंत्रण दिले तरी ती कार्यक्रमाला आली नाही. समीक्षाला निमंत्रण दिले परंतु ती कार्यक्रमाला आली नाही.12. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? चतुर्थी पंचमी तृतीया द्वितीया13. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. नीरज तुरंग विहंग वायस14. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मणी भावे अकर्मक कर्तरी15. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? पुल्लिंग उभय लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
13 marks
12/15
14/15
11
Hi
12
13/15
13
13
Sam
Rakesh maskare 11
11
7 mark
13/15
13
Nice questions thank you
Nice Question,Very Important
10
13
Prabha janjal
12/15
9
15/12
Nice question
Nick question 11/15
10
11marks
15
13/15
15/11