Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत. रीतिवाचक स्थलवाचक कालवाचक परिमाणवाचक2. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? नपुंसक लिंग उभय लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग3. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ? पानावरील साप पाण्यातील साप पाण्यासारखा साप पाण्याचा साप4. गुंजारव असतो ………. मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा मधमाश्यांचा पंखांचा5. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो. स्वभावोक्ती रूपक विरोधाभास चेतनागुणोक्ती 6. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा. भावे सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक कर्तरी7. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? पाचामुखी परमेश्वर देवाच्या नावाने स्वार्थ जपणे पाच मुख असलेला परमेश्वर जो चांगले बोलतो तो परमेश्वर असतो बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे8. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा. निरोगी गैरहजर अवलक्षण अतिरेक9. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. कुष्ठ्ठरोग कूष्ठरोग कुष्ठरोग कुष्टरोग10. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? चतुर्थी द्वितीया पंचमी तृतीया11. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ? अनिश्चित दर्शक संबंधी आत्मवाचक12. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. विहंग नीरज तुरंग वायस13. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पेचात सापडणे. पुष्कळ फायदा होणे. विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. थोड्याशा यशाने चढून जाणे.14. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात. अपूर्ण विराम अपसारण चिन्ह स्वल्पविराम संयोगचिन्ह15. केवलवाक्यात रूपांतर करा. समीक्षाला निमंत्रण दिले. ती कार्यक्रमाला आली नाही. निमंत्रण देऊनही समीक्षा कार्यक्रमाला आली नाही. समीक्षाला निमंत्रण दिले परंतु ती कार्यक्रमाला आली नाही. यापैकी नाही. जरी समीक्षाला निमंत्रण दिले तरी ती कार्यक्रमाला आली नाही. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
13 marks
12/15
14/15
11
Hi
12
13/15
13
13
Sam
Rakesh maskare 11
11
7 mark
13/15
13
Nice questions thank you
Nice Question,Very Important
10
13
Prabha janjal
12/15
9
15/12
Nice question
Nick question 11/15
10
11marks
15
13/15
15/11