Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? स्त्रीलिंग पुल्लिंग उभय लिंग नपुंसक लिंग2. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? थोड्याशा यशाने चढून जाणे. पेचात सापडणे. पुष्कळ फायदा होणे. विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे.3. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत. कालवाचक रीतिवाचक स्थलवाचक परिमाणवाचक4. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. विहंग वायस तुरंग नीरज5. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी भावे6. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? पाचामुखी परमेश्वर देवाच्या नावाने स्वार्थ जपणे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे जो चांगले बोलतो तो परमेश्वर असतो पाच मुख असलेला परमेश्वर7. केवलवाक्यात रूपांतर करा. समीक्षाला निमंत्रण दिले. ती कार्यक्रमाला आली नाही. जरी समीक्षाला निमंत्रण दिले तरी ती कार्यक्रमाला आली नाही. यापैकी नाही. निमंत्रण देऊनही समीक्षा कार्यक्रमाला आली नाही. समीक्षाला निमंत्रण दिले परंतु ती कार्यक्रमाला आली नाही.8. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा. अवलक्षण निरोगी गैरहजर अतिरेक9. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा पंखांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा मुंग्यांचा10. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ? दर्शक आत्मवाचक अनिश्चित संबंधी11. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? चतुर्थी तृतीया पंचमी द्वितीया12. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ? पाण्याचा साप पानावरील साप पाण्यातील साप पाण्यासारखा साप13. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. कुष्ठरोग कूष्ठरोग कुष्ठ्ठरोग कुष्टरोग14. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो. स्वभावोक्ती रूपक चेतनागुणोक्ती विरोधाभास15. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात. संयोगचिन्ह अपसारण चिन्ह अपूर्ण विराम स्वल्पविराम Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
13 marks
12/15
14/15
11
Hi
12
13/15
13
13
Sam
Rakesh maskare 11
11
7 mark
13/15
13
Nice questions thank you
Nice Question,Very Important
10
13
Prabha janjal
12/15
9
15/12
Nice question
Nick question 11/15
10
11marks
15
13/15
15/11