Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ]

1. केवलवाक्यात रूपांतर करा.
समीक्षाला निमंत्रण दिले.
ती कार्यक्रमाला आली नाही.

 
 
 
 

2. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

 
 
 
 

3. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो.

 
 
 
 

4. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ?
पाचामुखी परमेश्वर

 
 
 
 

5. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

6. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

7. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ?

 
 
 
 

8. गुंजारव असतो ……….

 
 
 
 

9. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात.

 
 
 
 

10. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ?

 
 
 
 

11. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ?

 
 
 
 

12. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

 
 
 
 

15. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

30 thoughts on “Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now