Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? रेश्मा तू फारच हुशार आहे !2. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. षष्ठी तत्पुरूष पंचमी तत्पुरूष सप्तमी तत्पुरूष तृतीया तत्पुरूष3. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. नक्कल x अस्सल तेजी x विपुलता असंग x संग जागृत x निद्रिस्त4. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत दोरा छंद संधान धागा5. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. उपमा अनन्वय अपन्हुती विरोधाभास6. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. यापैकी नाही समापन कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी7. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. वृत्त गण यती मात्रा8. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. पिंक टाकणे डोळ्यात खुपणे बाजारगप्पा चुरमुरे खात बसणे9. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + इ अ + ई अ + उ आ + ई10. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? श्रीमान बाग बैल ग्रंथकर्ता11. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान सर्वगुणसंपन्न अनुभवी पिवळे झालेले पान म्हातारा12. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? ना.धो.महानोर माधव त्र्यंबक पटवर्धन सेतू माधवराव पगडी काशिनाथ हरी मोडक13. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. छोट्याच्या मोठ्याच्या गोट्याच्या खोट्याच्या14. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? जाहीर बटाटा बांगडी कागद15. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10