Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त सामासिक अंशाभ्यस्त2. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. सप्तमी तत्पुरूष तृतीया तत्पुरूष षष्ठी तत्पुरूष पंचमी तत्पुरूष3. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. गोट्याच्या खोट्याच्या छोट्याच्या मोठ्याच्या4. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. अपन्हुती उपमा विरोधाभास अनन्वय5. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सेतू माधवराव पगडी काशिनाथ हरी मोडक ना.धो.महानोर माधव त्र्यंबक पटवर्धन6. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चुरमुरे खात बसणे बाजारगप्पा डोळ्यात खुपणे पिंक टाकणे7. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? कागद जाहीर बटाटा बांगडी8. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. मात्रा वृत्त गण यती9. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? रेश्मा तू फारच हुशार आहे !10. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. समापन कर्मणी नवीन कर्मणी यापैकी नाही शक्य कर्मणी11. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. तेजी x विपुलता नक्कल x अस्सल असंग x संग जागृत x निद्रिस्त12. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत धागा संधान छंद दोरा13. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? श्रीमान बैल ग्रंथकर्ता बाग14. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान म्हातारा पिवळे झालेले पान अनुभवी सर्वगुणसंपन्न15. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + उ अ + ई अ + इ आ + ई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10