Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान सर्वगुणसंपन्न म्हातारा अनुभवी पिवळे झालेले पान2. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. यापैकी नाही शक्य कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी3. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + इ अ + उ आ + ई अ + ई 4. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? किती हुशार आहेस रेश्मा तू !5. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत संधान छंद धागा दोरा6. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. मात्रा वृत्त गण यती7. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. बाजारगप्पा पिंक टाकणे चुरमुरे खात बसणे डोळ्यात खुपणे8. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. नक्कल x अस्सल जागृत x निद्रिस्त असंग x संग तेजी x विपुलता9. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? जाहीर बांगडी कागद बटाटा10. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक अंशाभ्यस्त11. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. गोट्याच्या मोठ्याच्या छोट्याच्या खोट्याच्या12. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? बाग श्रीमान बैल ग्रंथकर्ता13. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? काशिनाथ हरी मोडक सेतू माधवराव पगडी ना.धो.महानोर माधव त्र्यंबक पटवर्धन14. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. अनन्वय अपन्हुती उपमा विरोधाभास15. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. तृतीया तत्पुरूष सप्तमी तत्पुरूष षष्ठी तत्पुरूष पंचमी तत्पुरूष Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10