Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. मात्रा गण वृत्त यती2. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. डोळ्यात खुपणे बाजारगप्पा चुरमुरे खात बसणे पिंक टाकणे3. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. छोट्याच्या मोठ्याच्या खोट्याच्या गोट्याच्या4. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + इ अ + ई अ + उ आ + ई5. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत धागा छंद दोरा संधान6. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त सामासिक अंशाभ्यस्त7. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. जागृत x निद्रिस्त असंग x संग नक्कल x अस्सल तेजी x विपुलता8. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान म्हातारा सर्वगुणसंपन्न पिवळे झालेले पान अनुभवी9. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. विरोधाभास अनन्वय अपन्हुती उपमा10. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? बटाटा कागद बांगडी जाहीर11. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. नवीन कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मणी यापैकी नाही12. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ?13. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? माधव त्र्यंबक पटवर्धन ना.धो.महानोर सेतू माधवराव पगडी काशिनाथ हरी मोडक14. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? ग्रंथकर्ता बाग श्रीमान बैल15. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. तृतीया तत्पुरूष षष्ठी तत्पुरूष पंचमी तत्पुरूष सप्तमी तत्पुरूष Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10