Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + ई अ + उ अ + इ आ + ई2. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. शक्य कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी यापैकी नाही3. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. यती मात्रा गण वृत्त4. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत दोरा धागा संधान छंद5. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. गोट्याच्या मोठ्याच्या खोट्याच्या छोट्याच्या6. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? किती हुशार आहेस रेश्मा तू !7. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? जाहीर बटाटा कागद बांगडी8. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. असंग x संग नक्कल x अस्सल तेजी x विपुलता जागृत x निद्रिस्त9. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? ग्रंथकर्ता बाग श्रीमान बैल10. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान म्हातारा अनुभवी सर्वगुणसंपन्न पिवळे झालेले पान11. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. विरोधाभास उपमा अपन्हुती अनन्वय12. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. तृतीया तत्पुरूष पंचमी तत्पुरूष सप्तमी तत्पुरूष षष्ठी तत्पुरूष13. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सेतू माधवराव पगडी माधव त्र्यंबक पटवर्धन काशिनाथ हरी मोडक ना.धो.महानोर14. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. डोळ्यात खुपणे बाजारगप्पा चुरमुरे खात बसणे पिंक टाकणे15. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10