Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. गण वृत्त मात्रा यती2. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?3. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? बाग श्रीमान ग्रंथकर्ता बैल4. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? जाहीर बटाटा बांगडी कागद5. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? आ + ई अ + इ अ + ई अ + उ6. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. तेजी x विपुलता जागृत x निद्रिस्त नक्कल x अस्सल असंग x संग7. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत संधान धागा छंद दोरा8. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चुरमुरे खात बसणे बाजारगप्पा पिंक टाकणे डोळ्यात खुपणे9. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? काशिनाथ हरी मोडक सेतू माधवराव पगडी ना.धो.महानोर माधव त्र्यंबक पटवर्धन10. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. मोठ्याच्या छोट्याच्या गोट्याच्या खोट्याच्या11. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. अपन्हुती विरोधाभास उपमा अनन्वय12. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान पिवळे झालेले पान म्हातारा अनुभवी सर्वगुणसंपन्न13. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. सप्तमी तत्पुरूष तृतीया तत्पुरूष पंचमी तत्पुरूष षष्ठी तत्पुरूष14. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त सामासिक पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक15. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. नवीन कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी यापैकी नाही Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10