Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. यापैकी नाही समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी2. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सेतू माधवराव पगडी माधव त्र्यंबक पटवर्धन ना.धो.महानोर काशिनाथ हरी मोडक3. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत धागा दोरा संधान छंद4. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? ग्रंथकर्ता बाग श्रीमान बैल5. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? बांगडी बटाटा कागद जाहीर6. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. बाजारगप्पा पिंक टाकणे डोळ्यात खुपणे चुरमुरे खात बसणे7. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. छोट्याच्या गोट्याच्या खोट्याच्या मोठ्याच्या8. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. अपन्हुती विरोधाभास उपमा अनन्वय9. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त सामासिक10. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. तेजी x विपुलता जागृत x निद्रिस्त नक्कल x अस्सल असंग x संग11. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + ई आ + ई अ + उ अ + इ12. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. वृत्त गण यती मात्रा13. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान पिवळे झालेले पान अनुभवी सर्वगुणसंपन्न म्हातारा14. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. षष्ठी तत्पुरूष पंचमी तत्पुरूष सप्तमी तत्पुरूष तृतीया तत्पुरूष15. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! रेश्मा तू फारच हुशार आहे ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10