Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. पिंक टाकणे बाजारगप्पा चुरमुरे खात बसणे डोळ्यात खुपणे2. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? ग्रंथकर्ता बाग बैल श्रीमान3. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त सामासिक4. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. पंचमी तत्पुरूष षष्ठी तत्पुरूष तृतीया तत्पुरूष सप्तमी तत्पुरूष5. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ?6. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. गोट्याच्या खोट्याच्या छोट्याच्या मोठ्याच्या7. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? बांगडी बटाटा कागद जाहीर8. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत संधान छंद दोरा धागा9. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? माधव त्र्यंबक पटवर्धन सेतू माधवराव पगडी ना.धो.महानोर काशिनाथ हरी मोडक10. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. शक्य कर्मणी समापन कर्मणी यापैकी नाही नवीन कर्मणी11. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान अनुभवी म्हातारा सर्वगुणसंपन्न पिवळे झालेले पान12. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. यती वृत्त गण मात्रा13. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. जागृत x निद्रिस्त नक्कल x अस्सल असंग x संग तेजी x विपुलता14. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. अनन्वय उपमा विरोधाभास अपन्हुती15. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? आ + ई अ + उ अ + इ अ + ई Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10