Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? कागद बांगडी बटाटा जाहीर2. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. उपमा विरोधाभास अपन्हुती अनन्वय3. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? काशिनाथ हरी मोडक ना.धो.महानोर माधव त्र्यंबक पटवर्धन सेतू माधवराव पगडी4. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? रेश्मा तू फारच हुशार आहे !5. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + ई अ + उ आ + ई अ + इ6. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत धागा संधान दोरा छंद7. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक पूर्णाभ्यस्त8. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. जागृत x निद्रिस्त तेजी x विपुलता नक्कल x अस्सल असंग x संग9. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. गण यती मात्रा वृत्त10. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. मोठ्याच्या छोट्याच्या गोट्याच्या खोट्याच्या11. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. यापैकी नाही समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी12. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. सप्तमी तत्पुरूष तृतीया तत्पुरूष पंचमी तत्पुरूष षष्ठी तत्पुरूष13. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. बाजारगप्पा पिंक टाकणे चुरमुरे खात बसणे डोळ्यात खुपणे14. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान म्हातारा पिवळे झालेले पान अनुभवी सर्वगुणसंपन्न15. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? ग्रंथकर्ता बाग बैल श्रीमान Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10