Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चुरमुरे खात बसणे बाजारगप्पा पिंक टाकणे डोळ्यात खुपणे2. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. यती वृत्त मात्रा गण3. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? श्रीमान बैल ग्रंथकर्ता बाग4. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. समापन कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी यापैकी नाही5. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? बटाटा कागद जाहीर बांगडी6. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. सामासिक अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त7. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सेतू माधवराव पगडी काशिनाथ हरी मोडक ना.धो.महानोर माधव त्र्यंबक पटवर्धन8. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. खोट्याच्या छोट्याच्या गोट्याच्या मोठ्याच्या9. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान सर्वगुणसंपन्न म्हातारा अनुभवी पिवळे झालेले पान10. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + उ आ + ई अ + ई अ + इ11. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. पंचमी तत्पुरूष सप्तमी तत्पुरूष तृतीया तत्पुरूष षष्ठी तत्पुरूष12. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत दोरा छंद धागा संधान13. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? रेश्मा तू फारच हुशार आहे !14. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. जागृत x निद्रिस्त तेजी x विपुलता नक्कल x अस्सल असंग x संग15. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. अपन्हुती उपमा विरोधाभास अनन्वय Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10