Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. षष्ठी तत्पुरूष तृतीया तत्पुरूष सप्तमी तत्पुरूष पंचमी तत्पुरूष2. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. मोठ्याच्या खोट्याच्या छोट्याच्या गोट्याच्या3. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. नवीन कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी यापैकी नाही4. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत संधान धागा छंद दोरा5. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? कागद बांगडी जाहीर बटाटा6. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. तेजी x विपुलता नक्कल x अस्सल जागृत x निद्रिस्त असंग x संग7. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चुरमुरे खात बसणे पिंक टाकणे बाजारगप्पा डोळ्यात खुपणे8. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. गण वृत्त मात्रा यती9. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान म्हातारा अनुभवी सर्वगुणसंपन्न पिवळे झालेले पान10. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + ई आ + ई अ + इ अ + उ11. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! रेश्मा तू फारच हुशार आहे ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?12. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. सामासिक अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त13. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? बाग बैल श्रीमान ग्रंथकर्ता14. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? काशिनाथ हरी मोडक माधव त्र्यंबक पटवर्धन सेतू माधवराव पगडी ना.धो.महानोर15. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. अनन्वय उपमा विरोधाभास अपन्हुती Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10