Marathi Practice Question Paper 110 [ मराठी सराव परीक्षा ] 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/08/2022 1. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक2. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे ? बांगडी कागद जाहीर बटाटा3. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. ………. कपाळी गोटा. छोट्याच्या मोठ्याच्या गोट्याच्या खोट्याच्या4. निंदा नालस्ती – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. डोळ्यात खुपणे बाजारगप्पा चुरमुरे खात बसणे पिंक टाकणे5. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. तेजी x विपुलता नक्कल x अस्सल जागृत x निद्रिस्त असंग x संग6. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. पिकले पान पिवळे झालेले पान म्हातारा अनुभवी सर्वगुणसंपन्न7. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! किती हुशार आहेस रेश्मा तू !8. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तिचे स्वेटर विणून झाले. नवीन कर्मणी शक्य कर्मणी यापैकी नाही समापन कर्मणी9. ओठ कशाचे ? देठचि फुलले पारिजातकाचे | – अलंकार ओळखा. अपन्हुती विरोधाभास उपमा अनन्वय10. गणेश – या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ? अ + उ अ + इ आ + ई अ + ई 11. दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता ? बैल बाग ग्रंथकर्ता श्रीमान12. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे ……. होय. मात्रा गण यती वृत्त13. सेवानिवृत्त या सामासिक शब्दातील समास ओळखा. तृतीया तत्पुरूष षष्ठी तत्पुरूष सप्तमी तत्पुरूष पंचमी तत्पुरूष14. खाली दिलेल्या शब्दाचा कोणता अर्थ होत नाही ? सूत दोरा धागा संधान छंद15. माधवानुज या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सेतू माधवराव पगडी ना.धो.महानोर काशिनाथ हरी मोडक माधव त्र्यंबक पटवर्धन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15/14
13 marks
11
14
11
15
15
Rakesh maskare 13
14/15
14/15
15
13
11
15
12/15
13 mark
Thank you …I got 10 marks..
धन्यवाद मला 11 गुण मिळाले .
Mala Out of marks padle
15/10