Marathi Practice Exam 01 1. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? शरणागती पत्कारणे. धास्ती घेणे ताब्यात घेणे चकवणे 2. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. 3. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? इतिश्री करणे आकाशाला गवसणी घालणे अग्निदिव्य करणे. चतुर्भुज होणे 4. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @ दीदी रात्री आले बाबा 5. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा तारक जहाल प्रशांत मवाळ 6. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे 7. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा योग्यतावाचक कैवल्यवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक 8. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. पति कांत धव विप्र 9. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नीर निर नारा नरा 10. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळी माळा माळ माळ्या 11. मला मुलगा ….. आहे. पसंत पंतस पसंतन पंसत 12. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ 13. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @ सर्वनाम विशेषण क्रियापद नाम 14. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. मेटाकुटीला टांगणीला आडोश्याला गहाण 15. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. आतून पोकळ हिरवेगार साजरे देखणे 16. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @ म्हणून आणि किंवा पण 17. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय विशेषण उभयान्वयी अव्यय 18. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा आज पाऊस पडत आहे तुझे नाव काय आहे? दिलेले सर्व अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते 19. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मनमोकळा जागृत सौम्य शांत 20. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ गुणविशेषण अनिश्चित संख्यावाचक आवृत्तिवाचक क्रमवाचक Loading … Question 1 of 20