Marathi Practice Exam 01 65 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2023 1. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @ विशेषण सर्वनाम नाम क्रियापद2. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. साजरे हिरवेगार देखणे आतून पोकळ3. मला मुलगा ….. आहे. पसंतन पंसत पसंत पंतस4. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @ रात्री बाबा आले दीदी5. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय विशेषण6. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ अनिश्चित संख्यावाचक आवृत्तिवाचक गुणविशेषण क्रमवाचक7. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. गहाण आडोश्याला मेटाकुटीला टांगणीला8. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? इतिश्री करणे चतुर्भुज होणे अग्निदिव्य करणे. आकाशाला गवसणी घालणे9. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. कांत धव पति विप्र10. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @ म्हणून आणि पण किंवा11. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा जहाल मवाळ तारक प्रशांत12. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे13. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळ माळा माळी14. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मनमोकळा जागृत शांत सौम्य15. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ रीती भूतकाळ साधा भूतकाळ16. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा तुलनावाचक योग्यतावाचक व्यतिरेकवाचक कैवल्यवाचक17. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा निर नारा नीर नरा18. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा दिलेले सर्व अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते तुझे नाव काय आहे? आज पाऊस पडत आहे19. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे20. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? ताब्यात घेणे धास्ती घेणे चकवणे शरणागती पत्कारणे. Loading …Question 1 of 20 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Anonymous 14/03/2023 at 9:57 amSir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne Reply
Anonymous 14/03/2023 at 1:11 pmSir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi Reply
19
Sir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne
15/20
12/20
12|20 Nice texgv
SIR….15/20
12/20
Nice
12
12/20
11
20/19
16
20/15
18
Akash dhanwate
15/20
20/17
17
7
Sir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi
18
18
17/20
19
20/15
My standard for 11 th
12 aahe
16/20
Nice
17
17/20
13
19
13
17/20
16
16
13
18
20
15
15
20/20
14/20
15
19
19/20
17
20 /20
17/20
18/20
Sir 20/18
15/20
13/20
be must online Marathi Grammar test. 15/20
18/20
18/20
16
21
Lovly test❤️
13/20 Thanks sir ki khup useful ahe
14/20
20/20…..☺
20/20
16
20/18