Marathi Practice Exam 01 65 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2023 1. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. धव विप्र पति कांत2. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते आज पाऊस पडत आहे दिलेले सर्व तुझे नाव काय आहे?3. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा जागृत शांत मनमोकळा सौम्य4. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @ आले बाबा रात्री दीदी5. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धास्ती घेणे चकवणे ताब्यात घेणे शरणागती पत्कारणे.6. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय विशेषण7. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ आवृत्तिवाचक क्रमवाचक अनिश्चित संख्यावाचक गुणविशेषण8. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @ सर्वनाम क्रियापद विशेषण नाम9. मला मुलगा ….. आहे. पसंतन पसंत पंसत पंतस10. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा तारक प्रशांत मवाळ जहाल11. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @ म्हणून पण आणि किंवा12. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा योग्यतावाचक तुलनावाचक कैवल्यवाचक व्यतिरेकवाचक13. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा पावसामुळे भिंत कोलमडली गेली उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे राजपुत्राने सिंह पकडला बाबांना आता स्वतः चालवते14. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळा माळ्या माळी माळ15. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. गहाण मेटाकुटीला आडोश्याला टांगणीला16. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? चतुर्भुज होणे अग्निदिव्य करणे. इतिश्री करणे आकाशाला गवसणी घालणे17. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. देखणे हिरवेगार साजरे आतून पोकळ18. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ19. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे.20. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नारा नीर निर नरा Loading …Question 1 of 20 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Anonymous 14/03/2023 at 9:57 amSir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne Reply
Anonymous 14/03/2023 at 1:11 pmSir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi Reply
19
Sir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne
15/20
12/20
12|20 Nice texgv
SIR….15/20
12/20
Nice
12
12/20
11
20/19
16
20/15
18
Akash dhanwate
15/20
20/17
17
7
Sir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi
18
18
17/20
19
20/15
My standard for 11 th
12 aahe
16/20
Nice
17
17/20
13
19
13
17/20
16
16
13
18
20
15
15
20/20
14/20
15
19
19/20
17
20 /20
17/20
18/20
Sir 20/18
15/20
13/20
be must online Marathi Grammar test. 15/20
18/20
18/20
16
21
Lovly test❤️
13/20 Thanks sir ki khup useful ahe
14/20
20/20…..☺
20/20
16
20/18