Marathi Practice Exam 01 65 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2023 1. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. गहाण टांगणीला आडोश्याला मेटाकुटीला2. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ साधा भूतकाळ3. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. आतून पोकळ हिरवेगार साजरे देखणे4. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा योग्यतावाचक कैवल्यवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक5. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते दिलेले सर्व आज पाऊस पडत आहे तुझे नाव काय आहे?6. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा शब्दयोगी अव्यय विशेषण केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय7. मला मुलगा ….. आहे. पंतस पंसत पसंतन पसंत8. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @ पण आणि म्हणून किंवा9. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? अग्निदिव्य करणे. इतिश्री करणे आकाशाला गवसणी घालणे चतुर्भुज होणे10. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. विप्र पति कांत धव11. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? चकवणे शरणागती पत्कारणे. धास्ती घेणे ताब्यात घेणे12. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नीर नारा निर नरा13. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे.14. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे पावसामुळे भिंत कोलमडली गेली15. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @ नाम विशेषण सर्वनाम क्रियापद16. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा सौम्य मनमोकळा जागृत शांत17. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ अनिश्चित संख्यावाचक गुणविशेषण आवृत्तिवाचक क्रमवाचक18. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळी माळ माळा माळ्या19. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा जहाल प्रशांत तारक मवाळ20. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @ दीदी आले रात्री बाबा Loading …Question 1 of 20 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Anonymous 14/03/2023 at 9:57 amSir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne Reply
Anonymous 14/03/2023 at 1:11 pmSir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi Reply
19
Sir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne
15/20
12/20
12|20 Nice texgv
SIR….15/20
12/20
Nice
12
12/20
11
20/19
16
20/15
18
Akash dhanwate
15/20
20/17
17
7
Sir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi
18
18
17/20
19
20/15
My standard for 11 th
12 aahe
16/20
Nice
17
17/20
13
19
13
17/20
16
16
13
18
20
15
15
20/20
14/20
15
19
19/20
17
20 /20
17/20
18/20
Sir 20/18
15/20
13/20
be must online Marathi Grammar test. 15/20
18/20
18/20
16
21
Lovly test❤️
13/20 Thanks sir ki khup useful ahe
14/20
20/20…..☺
20/20
16
20/18