Marathi Practice Exam 01 65 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2023 1. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा तुलनावाचक कैवल्यवाचक व्यतिरेकवाचक योग्यतावाचक2. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @ आले दीदी बाबा रात्री3. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ क्रमवाचक आवृत्तिवाचक अनिश्चित संख्यावाचक गुणविशेषण4. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. देखणे साजरे आतून पोकळ हिरवेगार5. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ माळी माळ्या माळा6. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा शांत जागृत सौम्य मनमोकळा7. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा पावसामुळे भिंत कोलमडली गेली बाबांना आता स्वतः चालवते उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे राजपुत्राने सिंह पकडला8. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा साधा भूतकाळ रीती भूतकाळ चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ9. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? अग्निदिव्य करणे. चतुर्भुज होणे इतिश्री करणे आकाशाला गवसणी घालणे10. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @ म्हणून आणि किंवा पण11. मला मुलगा ….. आहे. पसंत पंसत पंतस पसंतन12. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. धव पति विप्र कांत13. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा आज पाऊस पडत आहे तुझे नाव काय आहे? दिलेले सर्व अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते14. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय विशेषण15. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नीर निर नरा नारा16. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @ क्रियापद सर्वनाम नाम विशेषण17. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मवाळ तारक जहाल प्रशांत18. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? चकवणे शरणागती पत्कारणे. ताब्यात घेणे धास्ती घेणे19. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. मेटाकुटीला आडोश्याला टांगणीला गहाण20. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. Loading …Question 1 of 20 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Anonymous 14/03/2023 at 9:57 amSir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne Reply
Anonymous 14/03/2023 at 1:11 pmSir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi Reply
19
Sir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne
15/20
12/20
12|20 Nice texgv
SIR….15/20
12/20
Nice
12
12/20
11
20/19
16
20/15
18
Akash dhanwate
15/20
20/17
17
7
Sir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi
18
18
17/20
19
20/15
My standard for 11 th
12 aahe
16/20
Nice
17
17/20
13
19
13
17/20
16
16
13
18
20
15
15
20/20
14/20
15
19
19/20
17
20 /20
17/20
18/20
Sir 20/18
15/20
13/20
be must online Marathi Grammar test. 15/20
18/20
18/20
16
21
Lovly test❤️
13/20 Thanks sir ki khup useful ahe
14/20
20/20…..☺
20/20
16
20/18