Marathi Practice Exam 01 65 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2023 1. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय विशेषण शब्दयोगी अव्यय2. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मनमोकळा शांत जागृत सौम्य3. मला मुलगा ….. आहे. पंसत पसंतन पसंत पंतस4. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? शरणागती पत्कारणे. चकवणे ताब्यात घेणे धास्ती घेणे5. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा राजपुत्राने सिंह पकडला उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे पावसामुळे भिंत कोलमडली गेली बाबांना आता स्वतः चालवते6. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे.7. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नारा नरा नीर निर8. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. हिरवेगार आतून पोकळ साजरे देखणे9. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ10. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा आज पाऊस पडत आहे अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते दिलेले सर्व तुझे नाव काय आहे?11. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @ नाम क्रियापद सर्वनाम विशेषण12. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा जहाल मवाळ तारक प्रशांत13. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @ रात्री बाबा आले दीदी14. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ आवृत्तिवाचक गुणविशेषण अनिश्चित संख्यावाचक क्रमवाचक15. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @ पण किंवा आणि म्हणून16. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा योग्यतावाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक कैवल्यवाचक17. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ माळ्या माळा माळी18. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. टांगणीला मेटाकुटीला गहाण आडोश्याला19. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? अग्निदिव्य करणे. चतुर्भुज होणे इतिश्री करणे आकाशाला गवसणी घालणे20. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. विप्र धव पति कांत Loading …Question 1 of 20 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Anonymous 14/03/2023 at 9:57 amSir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne Reply
Anonymous 14/03/2023 at 1:11 pmSir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi Reply
19
Sir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne
15/20
12/20
12|20 Nice texgv
SIR….15/20
12/20
Nice
12
12/20
11
20/19
16
20/15
18
Akash dhanwate
15/20
20/17
17
7
Sir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi
18
18
17/20
19
20/15
My standard for 11 th
12 aahe
16/20
Nice
17
17/20
13
19
13
17/20
16
16
13
18
20
15
15
20/20
14/20
15
19
19/20
17
20 /20
17/20
18/20
Sir 20/18
15/20
13/20
be must online Marathi Grammar test. 15/20
18/20
18/20
16
21
Lovly test❤️
13/20 Thanks sir ki khup useful ahe
14/20
20/20…..☺
20/20
16
20/18