Marathi Practice Exam 01

1. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा

 
 
 
 

2. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

 
 
 
 

3. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे !
या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @

 
 
 
 

4. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @

 
 
 
 

5. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा.

 
 
 
 

6. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

 
 
 
 

7. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा

 
 
 
 

8. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते.

 
 
 
 

9. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा

 
 
 
 

10. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @

 
 
 
 

11. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते
योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @

 
 
 
 

12. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे
या वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

13. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा

 
 
 
 

14. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा.

 
 
 
 

15. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

 
 
 
 

16. मला मुलगा ….. आहे.

 
 
 
 

17. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

18. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

 
 
 
 

19. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

 
 
 
 

20. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे?

 
 
 
 

Question 1 of 20

मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

65 thoughts on “Marathi Practice Exam 01”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now