Marathi Practice Exam 01 65 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2023 1. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा जागृत मनमोकळा सौम्य शांत2. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @ बाबा दीदी आले रात्री3. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ चालू भूतकाळ4. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. पति धव कांत विप्र5. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. गहाण टांगणीला मेटाकुटीला आडोश्याला6. मला मुलगा ….. आहे. पंसत पसंतन पंतस पसंत7. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे बाबांना आता स्वतः चालवते पावसामुळे भिंत कोलमडली गेली राजपुत्राने सिंह पकडला8. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा दिलेले सर्व अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते आज पाऊस पडत आहे तुझे नाव काय आहे?9. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ आवृत्तिवाचक गुणविशेषण क्रमवाचक अनिश्चित संख्यावाचक10. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मवाळ जहाल तारक प्रशांत11. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @ पण किंवा म्हणून आणि12. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @ विशेषण नाम सर्वनाम क्रियापद13. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. आतून पोकळ देखणे साजरे हिरवेगार14. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नीर निर नारा नरा15. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा योग्यतावाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक कैवल्यवाचक16. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? इतिश्री करणे चतुर्भुज होणे अग्निदिव्य करणे. आकाशाला गवसणी घालणे17. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय विशेषण उभयान्वयी अव्यय18. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? चकवणे ताब्यात घेणे शरणागती पत्कारणे. धास्ती घेणे19. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे.20. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळी माळा माळ Loading …Question 1 of 20 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Anonymous 14/03/2023 at 9:57 amSir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne Reply
Anonymous 14/03/2023 at 1:11 pmSir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi Reply
19
Sir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne
15/20
12/20
12|20 Nice texgv
SIR….15/20
12/20
Nice
12
12/20
11
20/19
16
20/15
18
Akash dhanwate
15/20
20/17
17
7
Sir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi
18
18
17/20
19
20/15
My standard for 11 th
12 aahe
16/20
Nice
17
17/20
13
19
13
17/20
16
16
13
18
20
15
15
20/20
14/20
15
19
19/20
17
20 /20
17/20
18/20
Sir 20/18
15/20
13/20
be must online Marathi Grammar test. 15/20
18/20
18/20
16
21
Lovly test❤️
13/20 Thanks sir ki khup useful ahe
14/20
20/20…..☺
20/20
16
20/18