Marathi Practice Exam 01 65 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2023 1. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय विशेषण शब्दयोगी अव्यय2. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? आकाशाला गवसणी घालणे अग्निदिव्य करणे. चतुर्भुज होणे इतिश्री करणे3. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @ क्रियापद विशेषण सर्वनाम नाम4. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा कैवल्यवाचक योग्यतावाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक5. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नरा निर नीर नारा6. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. आडोश्याला मेटाकुटीला गहाण टांगणीला7. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. विप्र पति कांत धव8. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा जागृत मनमोकळा शांत सौम्य9. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्या वरतीच उलटणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे.10. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धास्ती घेणे चकवणे शरणागती पत्कारणे. ताब्यात घेणे11. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. हिरवेगार साजरे देखणे आतून पोकळ12. मला मुलगा ….. आहे. पंतस पंसत पसंतन पसंत13. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मवाळ तारक प्रशांत जहाल14. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ अनिश्चित संख्यावाचक आवृत्तिवाचक क्रमवाचक गुणविशेषण15. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा बाबांना आता स्वतः चालवते पावसामुळे भिंत कोलमडली गेली राजपुत्राने सिंह पकडला उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे16. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @ आले रात्री बाबा दीदी17. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ18. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @ किंवा पण आणि म्हणून19. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा तुझे नाव काय आहे? अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते दिलेले सर्व आज पाऊस पडत आहे20. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळी माळा माळ Loading …Question 1 of 20 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Anonymous 14/03/2023 at 9:57 amSir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne Reply
Anonymous 14/03/2023 at 1:11 pmSir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi Reply
19
Sir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne
15/20
12/20
12|20 Nice texgv
SIR….15/20
12/20
Nice
12
12/20
11
20/19
16
20/15
18
Akash dhanwate
15/20
20/17
17
7
Sir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi
18
18
17/20
19
20/15
My standard for 11 th
12 aahe
16/20
Nice
17
17/20
13
19
13
17/20
16
16
13
18
20
15
15
20/20
14/20
15
19
19/20
17
20 /20
17/20
18/20
Sir 20/18
15/20
13/20
be must online Marathi Grammar test. 15/20
18/20
18/20
16
21
Lovly test❤️
13/20 Thanks sir ki khup useful ahe
14/20
20/20…..☺
20/20
16
20/18