Marathi Practice Exam 01 65 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2023 1. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा तुझे नाव काय आहे? दिलेले सर्व अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते आज पाऊस पडत आहे2. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. धव विप्र पति कांत3. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? इतिश्री करणे चतुर्भुज होणे आकाशाला गवसणी घालणे अग्निदिव्य करणे.4. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @ क्रियापद सर्वनाम विशेषण नाम5. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा पावसामुळे भिंत कोलमडली गेली उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला6. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @ आणि किंवा म्हणून पण7. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळी माळ माळा8. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मवाळ प्रशांत तारक जहाल9. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ साधा भूतकाळ10. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय विशेषण11. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ गुणविशेषण क्रमवाचक आवृत्तिवाचक अनिश्चित संख्यावाचक12. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. गहाण टांगणीला आडोश्याला मेटाकुटीला13. मला मुलगा ….. आहे. पंतस पसंतन पसंत पंसत14. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा जागृत शांत मनमोकळा सौम्य15. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा तुलनावाचक व्यतिरेकवाचक कैवल्यवाचक योग्यतावाचक16. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धास्ती घेणे शरणागती पत्कारणे. चकवणे ताब्यात घेणे17. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नीर निर नारा नरा18. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. आतून पोकळ साजरे हिरवेगार देखणे19. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे.20. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @ दीदी बाबा आले रात्री Loading …Question 1 of 20 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Anonymous 14/03/2023 at 9:57 amSir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne Reply
Anonymous 14/03/2023 at 1:11 pmSir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi Reply
19
Sir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne
15/20
12/20
12|20 Nice texgv
SIR….15/20
12/20
Nice
12
12/20
11
20/19
16
20/15
18
Akash dhanwate
15/20
20/17
17
7
Sir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi
18
18
17/20
19
20/15
My standard for 11 th
12 aahe
16/20
Nice
17
17/20
13
19
13
17/20
16
16
13
18
20
15
15
20/20
14/20
15
19
19/20
17
20 /20
17/20
18/20
Sir 20/18
15/20
13/20
be must online Marathi Grammar test. 15/20
18/20
18/20
16
21
Lovly test❤️
13/20 Thanks sir ki khup useful ahe
14/20
20/20…..☺
20/20
16
20/18