Marathi Practice Exam 01 65 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2023 1. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. टांगणीला आडोश्याला मेटाकुटीला गहाण2. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @ विशेषण क्रियापद नाम सर्वनाम3. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ आवृत्तिवाचक गुणविशेषण क्रमवाचक अनिश्चित संख्यावाचक4. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळा माळी माळ5. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. कांत पति धव विप्र6. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा कैवल्यवाचक तुलनावाचक योग्यतावाचक व्यतिरेकवाचक7. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @ आणि म्हणून पण किंवा8. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @ बाबा रात्री दीदी आले9. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा विशेषण उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय10. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? शरणागती पत्कारणे. धास्ती घेणे चकवणे ताब्यात घेणे11. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. हिरवेगार देखणे आतून पोकळ साजरे12. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा दिलेले सर्व अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते आज पाऊस पडत आहे तुझे नाव काय आहे?13. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे पावसामुळे भिंत कोलमडली गेली14. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मवाळ तारक जहाल प्रशांत15. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ रीती भूतकाळ चालू भूतकाळ16. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? चतुर्भुज होणे अग्निदिव्य करणे. इतिश्री करणे आकाशाला गवसणी घालणे17. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नारा नरा नीर निर18. मला मुलगा ….. आहे. पसंत पंतस पंसत पसंतन19. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे.20. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा शांत सौम्य मनमोकळा जागृत Loading …Question 1 of 20 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Anonymous 14/03/2023 at 9:57 amSir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne Reply
Anonymous 14/03/2023 at 1:11 pmSir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi Reply
19
Sir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne
15/20
12/20
12|20 Nice texgv
SIR….15/20
12/20
Nice
12
12/20
11
20/19
16
20/15
18
Akash dhanwate
15/20
20/17
17
7
Sir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi
18
18
17/20
19
20/15
My standard for 11 th
12 aahe
16/20
Nice
17
17/20
13
19
13
17/20
16
16
13
18
20
15
15
20/20
14/20
15
19
19/20
17
20 /20
17/20
18/20
Sir 20/18
15/20
13/20
be must online Marathi Grammar test. 15/20
18/20
18/20
16
21
Lovly test❤️
13/20 Thanks sir ki khup useful ahe
14/20
20/20…..☺
20/20
16
20/18