Marathi Practice Exam 01 65 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2023 1. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा @ आणि किंवा पण म्हणून2. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ3. मला मुलगा ….. आहे. पसंत पंसत पंतस पसंतन4. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? इतिश्री करणे अग्निदिव्य करणे. चतुर्भुज होणे आकाशाला गवसणी घालणे5. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे @ विशेषण सर्वनाम क्रियापद नाम6. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? शरणागती पत्कारणे. धास्ती घेणे ताब्यात घेणे चकवणे7. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा तुझे नाव काय आहे? आज पाऊस पडत आहे अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते दिलेले सर्व8. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मनमोकळा जागृत सौम्य शांत9. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे10. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? @ रात्री दीदी आले बाबा11. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय विशेषण12. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? @ क्रमवाचक अनिश्चित संख्यावाचक गुणविशेषण आवृत्तिवाचक13. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नारा नरा निर नीर14. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळी माळा माळ्या माळ15. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा कैवल्यवाचक योग्यतावाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक16. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा तारक जहाल प्रशांत मवाळ17. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे18. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. कांत विप्र पति धव19. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. देखणे साजरे हिरवेगार आतून पोकळ20. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. आडोश्याला गहाण मेटाकुटीला टांगणीला Loading …Question 1 of 20 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Anonymous 14/03/2023 at 9:57 amSir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne Reply
Anonymous 14/03/2023 at 1:11 pmSir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi Reply
19
Sir changle question aahet tayari changli hot aahe ashya questions ne
15/20
12/20
12|20 Nice texgv
SIR….15/20
12/20
Nice
12
12/20
11
20/19
16
20/15
18
Akash dhanwate
15/20
20/17
17
7
Sir mi pahilyanda sodvli test anki praytna Karel changle marks genyasathi
18
18
17/20
19
20/15
My standard for 11 th
12 aahe
16/20
Nice
17
17/20
13
19
13
17/20
16
16
13
18
20
15
15
20/20
14/20
15
19
19/20
17
20 /20
17/20
18/20
Sir 20/18
15/20
13/20
be must online Marathi Grammar test. 15/20
18/20
18/20
16
21
Lovly test❤️
13/20 Thanks sir ki khup useful ahe
14/20
20/20…..☺
20/20
16
20/18