Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? सुजित विजय सागर अजित2. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 2 0 10 13. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? छोटा गंधर्व कुमार गंधर्व बाल गंधर्व कवी ग्रेस4. 5 4 9 13 22 35 ? 57 6 2 58 555. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? डीएनए प्लेटलेट आरएनए आरबीसी6. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. बीसीजी कोव्हिशिल्ड स्पुटनिक कोव्हॅक्सीन7. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 33 35 36 308. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामधंदा कामधाम कामकाज कामचुकार9. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? आत्मवाचक दर्शक पुरुषवाचक संबंधी10. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा वाद्य वीना सनई युरेनस नेपच्यून ज्युपिटर गाव जिल्हा राज्य आशिया भारत पाकिस्तान11. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 3 व 4 2 3 व 4 1 2 व 4 1 व 212. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? यापैकी नाही पूर्व उत्तर दक्षिण13. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन + अंतर मन्व + अंतर मन व अंतर मनु + अंतर14. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? गिगा बाईट गुगल ग्राउंड जनरेशन15. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 35 33 34 3616. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 6.00 9.00 12.00 3.3017. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? न्यूनतमबोधक परिणामबोधक स्वरूपबोधक विकल्पबोधक18. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? तौक्ते हॅरिसन गुलाब निसर्ग19. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 1 6 8 520. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 0 4 8 621. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 17 सेमी 13 सेमी 11 सेमी 10 सेमी22. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? पोर्तुगीज डच मोगल फ्रेंच23. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 6 14 12 1824. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक कादंबरी मासिक पाक्षिक साप्ताहिक25. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? A B C D26. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? K F J L27. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 3200 रु 2400 रु 1600 रु 180028. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-3 b-4 c-2 d-1 a-1 b-4 c-3 d-2 a-2 b-3 c-4 d-1 a-2 b-4 c-3 d-129. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 43 99 100 4530. BC=49 तर CD=? 169 94 163 91631. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? संबोधन रागदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक32. गटात न बसणारा पर्याय ओळखा? सानिया मिर्झा पी गोपीचंद पी व्ही सिंधू प्रकाश पदुकोण33. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात34. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? अरुनिमा सिन्हा अनामिका सेठी मेघा सावंत मानसी सेशू35. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. वात्सल्य सैन्य रुपेश समिती36. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 650 600 630 75037. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 260 416 250 10038. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 400 300 150 20039. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 15 6 10 2040. गटात न बसणारा शब्द ओळखा. कमठ कुर्म कद्रु कासव41. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 150 300 100 20042. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 18 20 29 2243. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. स्वतः आपण तो मी44. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 6 8 9 745. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. गौण वाक्य प्रधानवाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य46. शत्रूला सामील न झालेला……. फितूर एकनिष्ठ फिरंगी देशप्रेमी47. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार48. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 30 20 10 549. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? ईडी केंद्र सीबीआय एसीबी50. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd ddac cdda dadc acdd51. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 5 3 4 652. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? तीन चार सहा पाच53. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. अनन्वय अलंकार रूपक अलंकार दृष्टांत अलंकार श्लेष अलंकार54. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 6 10 8 455. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 3/4 अपूर्णांक 7/11 अपूर्णांक 7/9 अपूर्णांक 5/856. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. अमृत रौप्य सुवर्ण हिरक57. Z/1 X/9 U/36 Q/100 ? M/169 L/225 L/144 M/19658. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? बुध चंद्र सूर्य स्कुटी59. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक कर्तरी60. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 72 27 49 6361. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही.62. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 3 4 12 163. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? द्वितीया तृतीया चतुर्थी प्रथमा64. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? आत्या आई काकू मामी65. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? दारणा निरा पवना कऱ्हा66. 11/200=? 0.05 0.055 0.55 0.00567. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? मुंबई दिल्ली नागपूर भोपाळ68. किंमत काढा 1004² 1016016 1008016 100864 1008001669. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. कमला बेन कमला हॅरीस किरण पॉल किरण राव70. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 36 63 27 5471. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 5000 5050 2550 1010072. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? एचआयव्ही मलेरिया covid 19 डेंग्यू73. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 116 120 124 6474. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आशीर्वाद आशिर्वाद अशीर्वाद आर्शीवाद75. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 67 वर्षे 87 वर्षे 92 वर्षे 62 वर्षे76. चुकीचा पर्याय ओळखा. सुनील गावस्कर – लिटल मास्टर फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया सरोजिनी नायडू – फुलराणी77. 0 7 26 63 ? 74 124 80 12678. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 450 लिटर 500 लिटर 550 लिटर 600 लिटर79. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? वर्ण स्वर वाक्य शब्द80. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? चार दोन एक तीन81. 30 चे 12% किती? 4.5 3.2 4.8 3.682. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? चंद्र ढगामागे लागला पतंग वर उडाला खुर्चीखाली पेन आहे कावळा झाडावर बसला83. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? खेळते चष्मा कॅरम चष्मा लावलेली84. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 280 मीटर 162 मीटर 270 मीटर 540 मीटर85. √225/√144=? 25/11 1.25 225/144 5/386. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. डोळे मळे तळे गोळे87. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 48 56 58 69 48 69 48 5788. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 12 8 2006 9 12 16 6 8 10 9 12 1589. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? कस्तुरबा कमलाबाई पुतलीबाई किरण बेन90. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली मिझोराम हे नवीन राज्य बनले अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले91. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 1440 घसेंमी 120 घसेंमी 180 घसेंमी 96 घसेंमी92. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 120 60 90 3093. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 10 8 9 794. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3200 रु 3400 रु 3250 रु 360095. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. मुल्ला आखुनजादा मो. फारुख सालेम मो. अशरफ घणी मो. हिनायतुल्ला96. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? रियाध रोम न्यूयॉर्क कोलंबो97. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — सर्व रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स आहेत सर्व टेबल्स रस्ते आहेत काही रस्ते टेबल्स नाहीत98. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकरे भाकर भाकऱ्या भाकरी99. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? LFOWRE LFWWRE OLFREW LFOWER100. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? सिक्किम हिमाचल प्रदेश मिझोराम अरुणाचल प्रदेश Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68