Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. 5 4 9 13 22 35 ? 57 58 55 6 22. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? खेळते कॅरम चष्मा लावलेली चष्मा3. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? B C D A4. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश सिक्किम मिझोराम5. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? केंद्र सीबीआय ईडी एसीबी6. BC=49 तर CD=? 169 163 94 9167. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 12 8 2006 6 8 10 9 12 15 9 12 168. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? दिल्ली नागपूर भोपाळ मुंबई9. चुकीचा पर्याय ओळखा. फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया सरोजिनी नायडू – फुलराणी सुनील गावस्कर – लिटल मास्टर10. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 1440 घसेंमी 120 घसेंमी 180 घसेंमी 96 घसेंमी11. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 600 लिटर 550 लिटर 500 लिटर 450 लिटर12. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 33 36 34 3513. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? परिणामबोधक न्यूनतमबोधक विकल्पबोधक स्वरूपबोधक14. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? रोम कोलंबो रियाध न्यूयॉर्क15. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन्व + अंतर मन + अंतर मनु + अंतर मन व अंतर16. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 6 1 5 817. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात18. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. किरण राव किरण पॉल कमला हॅरीस कमला बेन19. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 12.00 9.00 3.30 6.0020. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 650 750 630 60021. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd cdda ddac dadc acdd22. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. मळे गोळे तळे डोळे23. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 60 30 120 9024. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 10 सेमी 17 सेमी 11 सेमी 13 सेमी25. √225/√144=? 225/144 5/3 25/11 1.2526. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 20 29 18 2227. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 67 वर्षे 62 वर्षे 87 वर्षे 92 वर्षे28. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक कादंबरी पाक्षिक साप्ताहिक मासिक29. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक कर्तरी30. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही. विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे31. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 10 1 0 232. शत्रूला सामील न झालेला……. फितूर देशप्रेमी एकनिष्ठ फिरंगी33. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? कमलाबाई कस्तुरबा किरण बेन पुतलीबाई34. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? OLFREW LFWWRE LFOWRE LFOWER35. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? पतंग वर उडाला खुर्चीखाली पेन आहे कावळा झाडावर बसला चंद्र ढगामागे लागला36. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. दृष्टांत अलंकार अनन्वय अलंकार श्लेष अलंकार रूपक अलंकार37. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 27 36 54 6338. गटात न बसणारा शब्द ओळखा. कद्रु कासव कुर्म कमठ39. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 10 15 20 640. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 33 30 36 3541. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 270 मीटर 540 मीटर 280 मीटर 162 मीटर42. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? बाल गंधर्व कवी ग्रेस छोटा गंधर्व कुमार गंधर्व43. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. गौण वाक्य मिश्र वाक्य प्रधानवाक्य संयुक्त वाक्य44. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? पवना निरा दारणा कऱ्हा45. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 300 200 400 15046. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 100 250 260 41647. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? गिगा बाईट ग्राउंड गुगल जनरेशन48. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 6 8 4 049. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? हॅरिसन तौक्ते गुलाब निसर्ग50. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 6 8 4 1051. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 3 6 5 452. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली मिझोराम हे नवीन राज्य बनले53. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. रौप्य हिरक अमृत सुवर्ण54. गटात न बसणारा पर्याय ओळखा? प्रकाश पदुकोण पी व्ही सिंधू सानिया मिर्झा पी गोपीचंद55. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. अशरफ घणी मो. मुल्ला आखुनजादा मो. फारुख सालेम मो. हिनायतुल्ला56. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? आरएनए प्लेटलेट आरबीसी डीएनए57. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? अजित सागर विजय सुजित58. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? काकू आत्या मामी आई59. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-3 b-4 c-2 d-1 a-1 b-4 c-3 d-2 a-2 b-3 c-4 d-1 a-2 b-4 c-3 d-160. 0 7 26 63 ? 80 124 126 7461. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 48 56 48 57 48 69 58 6962. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? फ्रेंच मोगल पोर्तुगीज डच63. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? संबोधन विरोधदर्शक मौनदर्शक रागदर्शक64. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. स्वतः मी तो आपण65. किंमत काढा 1004² 100864 1008016 1016016 1008001666. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 8 9 7 1067. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा गाव जिल्हा राज्य आशिया भारत पाकिस्तान वाद्य वीना सनई युरेनस नेपच्यून ज्युपिटर68. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 9 6 7 869. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. सैन्य रुपेश वात्सल्य समिती70. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 1 2 व 4 1 व 2 2 3 व 4 3 व 471. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 63 49 72 2772. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? मानसी सेशू अनामिका सेठी मेघा सावंत अरुनिमा सिन्हा73. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 5000 10100 2550 505074. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3400 रु 3200 रु 3250 रु 360075. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 7/11 अपूर्णांक 7/9 अपूर्णांक 5/8 अपूर्णांक 3/476. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामधाम कामकाज कामचुकार कामधंदा77. 30 चे 12% किती? 4.5 3.6 4.8 3.278. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. अशीर्वाद आशीर्वाद आर्शीवाद आशिर्वाद79. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? L K J F80. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? चार तीन एक दोन81. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 124 116 64 12082. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? गुरुवार रविवार शनिवार शुक्रवार83. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? संबंधी दर्शक पुरुषवाचक आत्मवाचक84. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 18 14 6 1285. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — सर्व रस्ते टेबल्स नाहीत सर्व टेबल्स रस्ते आहेत काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स आहेत86. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? द्वितीया तृतीया चतुर्थी प्रथमा87. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 1800 रु 1600 रु 2400 रु 320088. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 1 12 4 389. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? उत्तर यापैकी नाही पूर्व दक्षिण90. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 30 20 5 1091. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? मलेरिया डेंग्यू covid 19 एचआयव्ही92. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकर भाकरे भाकऱ्या भाकरी93. 11/200=? 0.055 0.55 0.05 0.00594. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. कोव्हिशिल्ड कोव्हॅक्सीन स्पुटनिक बीसीजी95. Z/1 X/9 U/36 Q/100 ? M/196 M/169 L/144 L/22596. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 300 100 200 15097. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? शब्द स्वर वर्ण वाक्य98. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? चार सहा तीन पाच99. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 99 43 45 100100. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? चंद्र स्कुटी बुध सूर्य Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68