Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021

1. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती?

 
 
 
 

2. 11/200=?

 
 
 
 

3. गटात न बसणारा पर्याय ओळखा?

 
 
 
 

4. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल?

 
 
 
 

5. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील?

 
 
 
 

6. विसंगत घटक ओळखा
मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक

 
 
 
 

7. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता?

 
 
 
 

8. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे?

 
 
 
 

9. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही?

 
 
 
 

11. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात.

 
 
 
 

12. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण?

 
 
 
 

13. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?

 
 
 
 

14. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली?

 
 
 
 

15. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला?

 
 
 
 

16. खालील गणिताची किंमत काढा
1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8

 
 
 
 

17. 30 चे 12% किती?

 
 
 
 

18. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत.

 
 
 
 

19. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो.

 
 
 
 

20. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?

 
 
 
 

21. Z/1 X/9 U/36 Q/100 ?

 
 
 
 

22. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील?

 
 
 
 

23. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत?

 
 
 
 

24. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.

 
 
 
 

25. 5 4 9 13 22 35 ?

 
 
 
 

26. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो?

 
 
 
 

27. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे?

 
 
 
 

28. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत?

 
 
 
 

29. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा.

 
 
 
 

30. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या?

 
 
 
 

31. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती?

 
 
 
 

32. सोलापूर  शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका २०२१

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?

 
 
 
 

33. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते?

 
 
 
 

34. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?

 
 
 
 

35. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल?

 
 
 
 

36. खालील श्रृंखला पूर्ण करा.
a_dcad_c_dd

 
 
 
 

37. आईसारखी आई’
– अलंकार ओळखा.

 
 
 
 

38. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?

 
 
 
 

39. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत?

 
 
 
 

40. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय?

 
 
 
 

41. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती?

 
 
 
 

42. शत्रूला सामील न झालेला…….

 
 
 
 

43. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही?

 
 
 
 

44. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण?

 
 
 
 

45. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार

 
 
 
 

46. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

 
 
 
 

47. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती?

 
 
 
 

48. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील?

 
 
 
 

49. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल?

 
 
 
 

50. खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे.
2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली.
3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती.
4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले

 
 
 
 

51. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

 
 
 
 

52. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा.

 
 
 
 

53. BC=49 तर CD=?

 
 
 
 

54. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती?

 
 
 
 

55. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते?

 
 
 
 

56. गटात न बसणारा शब्द ओळखा.

 
 
 
 

57. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती?

 
 
 
 

58. 0 7 26 63 ?

 
 
 
 

59. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.

 
 
 
 

60. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=?

 
 
 
 

61. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता?

 
 
 
 

62. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात?

 
 
 
 

63. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही?

 
 
 
 

64. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत?

 
 
 
 

65. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 
 
 
 

66. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील?

 
 
 
 

67. सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका  2021

प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा?

 
 
 
 

68. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही?

 
 
 
 

69. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा.

 
 
 
 

70. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे?

 
 
 
 

71. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले.

 
 
 
 

72. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?

 
 
 
 

73. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?

 
 
 
 

74. सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका  2021

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?

 
 
 
 

75. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता?

 
 
 
 

76. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे?

 
 
 
 

77. जर x-y= 3
आणि x²+y²=29 असेल
तर xy ची किंमत किती?

 
 
 
 

78. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे.

 
 
 
 

79. किंमत काढा
1004²

 
 
 
 

80. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?

 
 
 
 

81. चुकीचा पर्याय ओळखा.

 
 
 
 

82. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो.

 
 
 
 

83. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल?

 
 
 
 

84. योग्य जोड्या जुळवा.
अ गट
a – पिवळी क्रांती
b – निळी क्रांती
c – श्वेत क्रांती
d – हरितक्रांती

ब गट
1 – अन्नधान्य
2 – तेलबिया
3 – दूध उत्पादन
4 – मत्स्य उत्पादन

 
 
 
 

85. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
120 95 65 45 30 20 ?

 
 
 
 

86. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात?

 
 
 
 

87. सोलापूर शहर  पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021

या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा

 
 
 
 

88. √225/√144=?

 
 
 
 

89. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल?

 
 
 
 

90. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

91. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

92. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात?

 
 
 
 

93. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती?

 
 
 
 

94. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात?

 
 
 
 

95. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल?

 
 
 
 

96. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

97. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल?

 
 
 
 

98. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर —

 
 
 
 

99. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही?

 
 
 
 

100. अंकमालिका पुर्ण करा.
30 75 36 69 42 63 ? ?

 
 
 
 

पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Maharashtra Police Bharti Question Paper
studywadi click

11 thoughts on “Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021”

  1. नरेश कुमार

    सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!