Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 6 8 10 9 12 16 12 8 2006 9 12 152. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? निसर्ग तौक्ते गुलाब हॅरिसन3. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? B C A D4. गटात न बसणारा पर्याय ओळखा? पी गोपीचंद सानिया मिर्झा प्रकाश पदुकोण पी व्ही सिंधू5. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? जनरेशन गुगल ग्राउंड गिगा बाईट6. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 1 12 3 47. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3200 रु 3400 रु 3600 रु 32508. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? उत्तर दक्षिण यापैकी नाही पूर्व9. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. मिश्र वाक्य प्रधानवाक्य संयुक्त वाक्य गौण वाक्य10. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? F J L K11. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात12. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? सहा चार पाच तीन13. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा वाद्य वीना सनई आशिया भारत पाकिस्तान गाव जिल्हा राज्य युरेनस नेपच्यून ज्युपिटर14. 11/200=? 0.55 0.005 0.055 0.0515. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 600 लिटर 500 लिटर 450 लिटर 550 लिटर16. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 3200 रु 1600 रु 2400 रु 180017. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 8 10 4 618. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? आरएनए आरबीसी डीएनए प्लेटलेट19. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 180 घसेंमी 96 घसेंमी 1440 घसेंमी 120 घसेंमी20. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 58 69 48 57 48 56 48 6921. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. स्वतः तो मी आपण22. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? मुंबई भोपाळ नागपूर दिल्ली23. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश मिझोराम हिमाचल प्रदेश सिक्किम24. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 35 36 33 3025. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? स्वरूपबोधक न्यूनतमबोधक परिणामबोधक विकल्पबोधक26. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही.27. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? कवी ग्रेस छोटा गंधर्व बाल गंधर्व कुमार गंधर्व28. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 18 22 29 2029. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 67 वर्षे 62 वर्षे 87 वर्षे 92 वर्षे30. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 63 49 72 2731. √225/√144=? 5/3 225/144 25/11 1.2532. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? डच मोगल पोर्तुगीज फ्रेंच33. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 10 20 30 534. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. अनन्वय अलंकार रूपक अलंकार श्लेष अलंकार दृष्टांत अलंकार35. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मनु + अंतर मन्व + अंतर मन व अंतर मन + अंतर36. Z/1 X/9 U/36 Q/100 ? L/144 L/225 M/169 M/19637. चुकीचा पर्याय ओळखा. फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया सुनील गावस्कर – लिटल मास्टर सरोजिनी नायडू – फुलराणी38. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकरी भाकऱ्या भाकर भाकरे39. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? किरण बेन कस्तुरबा कमलाबाई पुतलीबाई40. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 90 60 120 3041. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? मामी आत्या आई काकू42. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 2550 10100 5000 505043. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. रुपेश समिती सैन्य वात्सल्य44. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? डेंग्यू covid 19 मलेरिया एचआयव्ही45. 0 7 26 63 ? 74 124 80 12646. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 54 63 27 3647. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 34 36 35 3348. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 18 6 14 1249. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 1 8 5 650. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. हिरक रौप्य अमृत सुवर्ण51. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-2 b-4 c-3 d-1 a-2 b-3 c-4 d-1 a-3 b-4 c-2 d-1 a-1 b-4 c-3 d-252. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 162 मीटर 540 मीटर 280 मीटर 270 मीटर53. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? रोम न्यूयॉर्क कोलंबो रियाध54. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी55. 30 चे 12% किती? 3.2 4.8 4.5 3.656. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. स्पुटनिक बीसीजी कोव्हॅक्सीन कोव्हिशिल्ड57. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 7/11 अपूर्णांक 5/8 अपूर्णांक 7/9 अपूर्णांक 3/458. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 13 सेमी 17 सेमी 11 सेमी 10 सेमी59. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आशीर्वाद आशिर्वाद अशीर्वाद आर्शीवाद60. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व टेबल्स रस्ते आहेत सर्व रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स आहेत61. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. गोळे डोळे मळे तळे62. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 250 260 100 41663. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? दर्शक संबंधी पुरुषवाचक आत्मवाचक64. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 8 9 6 765. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? LFWWRE OLFREW LFOWRE LFOWER66. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? खेळते चष्मा चष्मा लावलेली कॅरम67. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 124 116 64 12068. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? दोन चार एक तीन69. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? चतुर्थी तृतीया प्रथमा द्वितीया70. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? सागर सुजित विजय अजित71. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? संबोधन रागदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक72. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? खुर्चीखाली पेन आहे चंद्र ढगामागे लागला कावळा झाडावर बसला पतंग वर उडाला73. 5 4 9 13 22 35 ? 58 6 2 57 5574. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 650 630 750 60075. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 8 0 4 676. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 6 10 15 2077. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. कमला हॅरीस किरण पॉल कमला बेन किरण राव78. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? सूर्य बुध चंद्र स्कुटी79. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 3 व 4 1 व 2 1 2 व 4 2 3 व 480. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 45 43 99 10081. BC=49 तर CD=? 169 916 94 16382. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक साप्ताहिक मासिक पाक्षिक कादंबरी83. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. फारुख सालेम मो. मुल्ला आखुनजादा मो. हिनायतुल्ला मो. अशरफ घणी84. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 300 200 400 15085. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? ईडी केंद्र एसीबी सीबीआय86. किंमत काढा 1004² 1016016 1008016 100864 1008001687. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 3 5 4 688. शत्रूला सामील न झालेला……. एकनिष्ठ फितूर देशप्रेमी फिरंगी89. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 9 8 7 1090. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामकाज कामधाम कामचुकार कामधंदा91. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 1 0 10 292. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? अनामिका सेठी अरुनिमा सिन्हा मानसी सेशू मेघा सावंत93. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 100 300 200 15094. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? स्वर वाक्य शब्द वर्ण95. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd acdd cdda ddac dadc96. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार मिझोराम हे नवीन राज्य बनले गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली97. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 9.00 6.00 3.30 12.0098. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? शनिवार रविवार गुरुवार शुक्रवार99. गटात न बसणारा शब्द ओळखा. कुर्म कद्रु कमठ कासव100. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? दारणा पवना निरा कऱ्हा Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68