Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. रूपक अलंकार श्लेष अलंकार दृष्टांत अलंकार अनन्वय अलंकार2. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 3 4 1 123. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 5000 2550 5050 101004. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामचुकार कामकाज कामधाम कामधंदा5. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 10 20 30 56. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 10 8 9 77. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 7 9 8 68. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 62 वर्षे 87 वर्षे 92 वर्षे 67 वर्षे9. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? खेळते चष्मा कॅरम चष्मा लावलेली10. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? दिल्ली नागपूर भोपाळ मुंबई11. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? एक चार तीन दोन12. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 33 30 36 3513. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? पोर्तुगीज फ्रेंच मोगल डच14. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 12.00 3.30 6.00 9.0015. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले मिझोराम हे नवीन राज्य बनले16. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? निरा पवना दारणा कऱ्हा17. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स नाहीत सर्व टेबल्स रस्ते आहेत सर्व रस्ते टेबल्स आहेत18. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. सैन्य वात्सल्य समिती रुपेश19. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 17 सेमी 10 सेमी 13 सेमी 11 सेमी20. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 416 250 100 26021. चुकीचा पर्याय ओळखा. फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह सुनील गावस्कर – लिटल मास्टर सरोजिनी नायडू – फुलराणी वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया22. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकऱ्या भाकर भाकरी भाकरे23. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? तृतीया द्वितीया चतुर्थी प्रथमा24. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 1 2 10 025. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? कवी ग्रेस छोटा गंधर्व कुमार गंधर्व बाल गंधर्व26. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 162 मीटर 280 मीटर 270 मीटर 540 मीटर27. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? अजित सागर विजय सुजित28. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? आत्या काकू मामी आई29. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. डोळे मळे तळे गोळे30. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा आशिया भारत पाकिस्तान गाव जिल्हा राज्य युरेनस नेपच्यून ज्युपिटर वाद्य वीना सनई31. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आर्शीवाद अशीर्वाद आशीर्वाद आशिर्वाद32. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 10 6 4 833. 11/200=? 0.055 0.005 0.05 0.5534. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 30 90 120 6035. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? स्वर वाक्य वर्ण शब्द36. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 1440 घसेंमी 180 घसेंमी 96 घसेंमी 120 घसेंमी37. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3600 रु 3200 रु 3400 रु 325038. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 8 0 6 439. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश मिझोराम सिक्किम40. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 5 3 6 441. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 9 12 15 12 8 2006 9 12 16 6 8 1042. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 12 6 18 1443. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते44. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात45. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? कमलाबाई पुतलीबाई किरण बेन कस्तुरबा46. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? गुलाब हॅरिसन तौक्ते निसर्ग47. गटात न बसणारा पर्याय ओळखा? पी व्ही सिंधू सानिया मिर्झा पी गोपीचंद प्रकाश पदुकोण48. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. किरण राव कमला हॅरीस किरण पॉल कमला बेन49. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? अरुनिमा सिन्हा मानसी सेशू अनामिका सेठी मेघा सावंत50. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? एसीबी ईडी सीबीआय केंद्र51. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. संयुक्त वाक्य गौण वाक्य मिश्र वाक्य प्रधानवाक्य52. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 3200 रु 2400 रु 1600 रु 180053. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 10 15 6 2054. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd dadc ddac acdd cdda55. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन + अंतर मनु + अंतर मन्व + अंतर मन व अंतर56. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. मी आपण तो स्वतः57. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? उत्तर दक्षिण यापैकी नाही पूर्व58. 30 चे 12% किती? 4.5 4.8 3.6 3.259. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? पुरुषवाचक संबंधी दर्शक आत्मवाचक60. गटात न बसणारा शब्द ओळखा. कद्रु कुर्म कमठ कासव61. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 500 लिटर 600 लिटर 450 लिटर 550 लिटर62. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? L K J F63. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 63 49 27 7264. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? D C B A65. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 48 57 48 56 48 69 58 6966. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? पतंग वर उडाला खुर्चीखाली पेन आहे कावळा झाडावर बसला चंद्र ढगामागे लागला67. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? गुरुवार शुक्रवार रविवार शनिवार68. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 150 200 300 10069. किंमत काढा 1004² 100864 10080016 1016016 100801670. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? स्कुटी सूर्य बुध चंद्र71. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? डीएनए प्लेटलेट आरएनए आरबीसी72. शत्रूला सामील न झालेला……. फितूर फिरंगी देशप्रेमी एकनिष्ठ73. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. कोव्हॅक्सीन स्पुटनिक बीसीजी कोव्हिशिल्ड74. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 34 36 35 3375. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनतमबोधक स्वरूपबोधक76. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. फारुख सालेम मो. अशरफ घणी मो. हिनायतुल्ला मो. मुल्ला आखुनजादा77. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-3 b-4 c-2 d-1 a-1 b-4 c-3 d-2 a-2 b-4 c-3 d-1 a-2 b-3 c-4 d-178. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? LFOWER LFWWRE LFOWRE OLFREW79. 0 7 26 63 ? 74 80 126 12480. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मणी भावे अकर्मक कर्तरी81. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 600 630 650 75082. √225/√144=? 25/11 5/3 225/144 1.2583. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 124 120 116 6484. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? रियाध कोलंबो न्यूयॉर्क रोम85. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? मलेरिया डेंग्यू covid 19 एचआयव्ही86. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 6 1 8 587. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 36 63 54 2788. BC=49 तर CD=? 916 94 163 16989. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 1 व 2 1 2 व 4 2 3 व 4 3 व 490. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 150 400 300 20091. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? गुगल जनरेशन गिगा बाईट ग्राउंड92. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 5/8 अपूर्णांक 3/4 अपूर्णांक 7/11 अपूर्णांक 7/993. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 22 29 20 1894. Z/1 X/9 U/36 Q/100 ? M/196 L/144 M/169 L/22595. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 99 45 43 10096. 5 4 9 13 22 35 ? 55 58 57 6 297. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक पाक्षिक साप्ताहिक मासिक कादंबरी98. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. अमृत रौप्य हिरक सुवर्ण99. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? रागदर्शक मौनदर्शक विरोधदर्शक संबोधन100. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? चार तीन पाच सहा Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68