Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? रोम न्यूयॉर्क कोलंबो रियाध2. चुकीचा पर्याय ओळखा. वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया सुनील गावस्कर – लिटल मास्टर फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह सरोजिनी नायडू – फुलराणी3. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात4. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — सर्व रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स आहेत काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व टेबल्स रस्ते आहेत5. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 48 57 58 69 48 69 48 566. 0 7 26 63 ? 74 124 80 1267. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 33 35 34 368. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 150 400 300 2009. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? काकू मामी आई आत्या10. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 29 18 22 2011. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनतमबोधक स्वरूपबोधक12. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? सुजित अजित सागर विजय13. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. स्पुटनिक कोव्हिशिल्ड कोव्हॅक्सीन बीसीजी14. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 8 6 0 415. Z/1 X/9 U/36 Q/100 ? M/169 M/196 L/144 L/22516. 11/200=? 0.55 0.055 0.005 0.0517. किंमत काढा 1004² 100864 1008016 10080016 101601618. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 6.00 3.30 9.00 12.0019. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा वाद्य वीना सनई गाव जिल्हा राज्य आशिया भारत पाकिस्तान युरेनस नेपच्यून ज्युपिटर20. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? कमलाबाई पुतलीबाई कस्तुरबा किरण बेन21. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 7 9 8 622. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक कादंबरी मासिक पाक्षिक साप्ताहिक23. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? रविवार गुरुवार शुक्रवार शनिवार24. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 17 सेमी 11 सेमी 10 सेमी 13 सेमी25. √225/√144=? 225/144 25/11 5/3 1.2526. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 36 54 27 6327. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? आरएनए प्लेटलेट डीएनए आरबीसी28. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? निरा कऱ्हा पवना दारणा29. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 4 6 10 830. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 200 300 100 15031. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 600 लिटर 500 लिटर 450 लिटर 550 लिटर32. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 9 7 8 1033. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन + अंतर मन व अंतर मनु + अंतर मन्व + अंतर34. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? भोपाळ दिल्ली नागपूर मुंबई35. शत्रूला सामील न झालेला……. फितूर एकनिष्ठ फिरंगी देशप्रेमी36. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 5 1 8 637. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 4 3 12 138. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 1 0 10 239. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 99 100 43 4540. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 650 600 750 63041. गटात न बसणारा पर्याय ओळखा? सानिया मिर्झा प्रकाश पदुकोण पी गोपीचंद पी व्ही सिंधू42. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकरे भाकरी भाकऱ्या भाकर43. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 116 64 120 12444. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 30 60 120 9045. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. कमला बेन किरण राव कमला हॅरीस किरण पॉल46. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? गुलाब निसर्ग हॅरिसन तौक्ते47. 30 चे 12% किती? 3.6 4.8 3.2 4.548. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. रौप्य अमृत हिरक सुवर्ण49. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 1600 रु 3200 रु 1800 रु 240050. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3200 रु 3600 रु 3250 रु 340051. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. मुल्ला आखुनजादा मो. फारुख सालेम मो. हिनायतुल्ला मो. अशरफ घणी52. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? LFOWRE LFOWER LFWWRE OLFREW53. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? पुरुषवाचक संबंधी आत्मवाचक दर्शक54. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. स्वतः तो आपण मी55. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? सूर्य स्कुटी चंद्र बुध56. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. मळे तळे डोळे गोळे57. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? एचआयव्ही covid 19 मलेरिया डेंग्यू58. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी59. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 120 घसेंमी 1440 घसेंमी 96 घसेंमी 180 घसेंमी60. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? मेघा सावंत अनामिका सेठी अरुनिमा सिन्हा मानसी सेशू61. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 3/4 अपूर्णांक 7/11 अपूर्णांक 5/8 अपूर्णांक 7/962. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? C B D A63. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही. विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो64. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? खुर्चीखाली पेन आहे कावळा झाडावर बसला पतंग वर उडाला चंद्र ढगामागे लागला65. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? जनरेशन गिगा बाईट गुगल ग्राउंड66. गटात न बसणारा शब्द ओळखा. कद्रु कुर्म कासव कमठ67. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? रागदर्शक मौनदर्शक विरोधदर्शक संबोधन68. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? K F J L69. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामचुकार कामकाज कामधंदा कामधाम70. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? सिक्किम मिझोराम अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश71. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. सैन्य वात्सल्य रुपेश समिती72. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 4 6 3 573. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? चार दोन एक तीन74. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली मिझोराम हे नवीन राज्य बनले सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली75. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? यापैकी नाही उत्तर दक्षिण पूर्व76. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 10 20 30 577. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? बाल गंधर्व कुमार गंधर्व छोटा गंधर्व कवी ग्रेस78. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? सीबीआय केंद्र एसीबी ईडी79. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? चष्मा कॅरम चष्मा लावलेली खेळते80. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 5050 2550 5000 1010081. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-2 b-3 c-4 d-1 a-1 b-4 c-3 d-2 a-3 b-4 c-2 d-1 a-2 b-4 c-3 d-182. 5 4 9 13 22 35 ? 55 58 6 2 5783. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? पोर्तुगीज डच मोगल फ्रेंच84. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. गौण वाक्य प्रधानवाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य85. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 63 27 49 7286. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 62 वर्षे 67 वर्षे 87 वर्षे 92 वर्षे87. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd ddac acdd dadc cdda88. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? पाच तीन सहा चार89. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 6 8 10 12 8 2006 9 12 15 9 12 1690. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 12 18 6 1491. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. अशीर्वाद आर्शीवाद आशीर्वाद आशिर्वाद92. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 33 36 35 3093. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. अनन्वय अलंकार रूपक अलंकार श्लेष अलंकार दृष्टांत अलंकार94. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 6 20 10 1595. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? चतुर्थी द्वितीया तृतीया प्रथमा96. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 270 मीटर 162 मीटर 540 मीटर 280 मीटर97. BC=49 तर CD=? 94 169 916 16398. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 260 250 416 10099. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 1 2 व 4 1 व 2 2 3 व 4 3 व 4100. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? वर्ण वाक्य शब्द स्वर Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68