Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 5 4 3 62. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी भावे कर्मणी3. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. हिरक अमृत सुवर्ण रौप्य4. Z/1 X/9 U/36 Q/100 ? L/225 M/169 L/144 M/1965. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? चंद्र स्कुटी बुध सूर्य6. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 99 100 43 457. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? न्यूयॉर्क रोम रियाध कोलंबो8. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 270 मीटर 162 मीटर 280 मीटर 540 मीटर9. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? अरुनिमा सिन्हा मानसी सेशू मेघा सावंत अनामिका सेठी10. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? LFOWER LFWWRE OLFREW LFOWRE11. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? हिमाचल प्रदेश सिक्किम मिझोराम अरुणाचल प्रदेश12. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 48 57 48 69 48 56 58 6913. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 500 लिटर 550 लिटर 600 लिटर 450 लिटर14. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 1 3 4 1215. किंमत काढा 1004² 1008016 10080016 1016016 10086416. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 10 सेमी 17 सेमी 11 सेमी 13 सेमी17. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 7/11 अपूर्णांक 7/9 अपूर्णांक 5/8 अपूर्णांक 3/418. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामधाम कामचुकार कामकाज कामधंदा19. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. किरण पॉल कमला हॅरीस किरण राव कमला बेन20. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3600 रु 3400 रु 3200 रु 325021. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? आरएनए डीएनए प्लेटलेट आरबीसी22. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 92 वर्षे 62 वर्षे 67 वर्षे 87 वर्षे23. 0 7 26 63 ? 124 74 80 12624. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 5 20 30 1025. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 63 27 36 5426. गटात न बसणारा पर्याय ओळखा? प्रकाश पदुकोण पी गोपीचंद पी व्ही सिंधू सानिया मिर्झा27. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 8 5 1 628. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? पतंग वर उडाला खुर्चीखाली पेन आहे कावळा झाडावर बसला चंद्र ढगामागे लागला29. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? कॅरम खेळते चष्मा चष्मा लावलेली30. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली मिझोराम हे नवीन राज्य बनले सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली31. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. मुल्ला आखुनजादा मो. अशरफ घणी मो. हिनायतुल्ला मो. फारुख सालेम32. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 15 6 10 2033. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही.34. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? न्यूनतमबोधक परिणामबोधक स्वरूपबोधक विकल्पबोधक35. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 200 100 150 30036. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd acdd ddac cdda dadc37. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? F L K J38. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? रागदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक संबोधन39. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकऱ्या भाकरी भाकरे भाकर40. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 3.30 9.00 6.00 12.0041. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. कोव्हिशिल्ड बीसीजी स्पुटनिक कोव्हॅक्सीन42. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-2 b-3 c-4 d-1 a-2 b-4 c-3 d-1 a-1 b-4 c-3 d-2 a-3 b-4 c-2 d-143. चुकीचा पर्याय ओळखा. सुनील गावस्कर – लिटल मास्टर सरोजिनी नायडू – फुलराणी फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया44. 5 4 9 13 22 35 ? 57 58 6 2 5545. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? उत्तर पूर्व दक्षिण यापैकी नाही46. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 4 8 6 1047. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? चार दोन तीन एक48. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 64 124 120 11649. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक साप्ताहिक मासिक पाक्षिक कादंबरी50. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 150 300 400 20051. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात52. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? जनरेशन गुगल गिगा बाईट ग्राउंड53. BC=49 तर CD=? 916 169 163 9454. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. मळे तळे गोळे डोळे55. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 2550 10100 5050 500056. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. वात्सल्य समिती रुपेश सैन्य57. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. रूपक अलंकार श्लेष अलंकार दृष्टांत अलंकार अनन्वय अलंकार58. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? पाच चार सहा तीन59. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? covid 19 एचआयव्ही मलेरिया डेंग्यू60. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? नागपूर दिल्ली मुंबई भोपाळ61. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 18 22 29 2062. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? दर्शक आत्मवाचक पुरुषवाचक संबंधी63. √225/√144=? 225/144 5/3 25/11 1.2564. 11/200=? 0.055 0.05 0.005 0.5565. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आर्शीवाद आशिर्वाद अशीर्वाद आशीर्वाद66. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. आपण मी तो स्वतः67. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 120 घसेंमी 180 घसेंमी 1440 घसेंमी 96 घसेंमी68. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? तौक्ते गुलाब निसर्ग हॅरिसन69. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 6 8 7 970. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन व अंतर मन + अंतर मनु + अंतर मन्व + अंतर71. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? शुक्रवार शनिवार रविवार गुरुवार72. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 2400 रु 3200 रु 1600 रु 180073. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 6 8 4 074. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 416 250 100 26075. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 0 2 1 1076. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 10 9 7 877. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 600 650 630 75078. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 12 6 18 1479. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? कवी ग्रेस छोटा गंधर्व कुमार गंधर्व बाल गंधर्व80. 30 चे 12% किती? 4.8 3.2 4.5 3.681. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? दारणा निरा पवना कऱ्हा82. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? आई काकू मामी आत्या83. गटात न बसणारा शब्द ओळखा. कमठ कद्रु कुर्म कासव84. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 1 2 व 4 3 व 4 1 व 2 2 3 व 485. शत्रूला सामील न झालेला……. एकनिष्ठ देशप्रेमी फितूर फिरंगी86. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 72 27 49 6387. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — सर्व टेबल्स रस्ते आहेत सर्व रस्ते टेबल्स आहेत काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स नाहीत88. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? अजित सागर सुजित विजय89. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? तृतीया चतुर्थी प्रथमा द्वितीया90. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? पोर्तुगीज मोगल डच फ्रेंच91. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. संयुक्त वाक्य मिश्र वाक्य गौण वाक्य प्रधानवाक्य92. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 30 36 35 3393. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? स्वर वाक्य शब्द वर्ण94. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? पुतलीबाई किरण बेन कमलाबाई कस्तुरबा95. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 90 60 30 12096. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? B A D C97. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 9 12 16 6 8 10 9 12 15 12 8 200698. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? एसीबी केंद्र ईडी सीबीआय99. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 33 36 34 35100. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा गाव जिल्हा राज्य आशिया भारत पाकिस्तान युरेनस नेपच्यून ज्युपिटर वाद्य वीना सनई Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68