Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 5 6 8 12. BC=49 तर CD=? 169 163 94 9163. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? परिणामबोधक न्यूनतमबोधक विकल्पबोधक स्वरूपबोधक4. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते5. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 2550 5000 5050 101006. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामचुकार कामकाज कामधाम कामधंदा7. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? ईडी एसीबी केंद्र सीबीआय8. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 43 100 99 459. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 72 27 49 6310. 0 7 26 63 ? 80 74 124 12611. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3250 रु 3400 रु 3200 रु 360012. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात13. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? मेघा सावंत मानसी सेशू अरुनिमा सिन्हा अनामिका सेठी14. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व टेबल्स रस्ते आहेत सर्व रस्ते टेबल्स आहेत सर्व रस्ते टेबल्स नाहीत15. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 7 8 9 616. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 63 54 36 2717. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 600 लिटर 500 लिटर 450 लिटर 550 लिटर18. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? डीएनए आरएनए प्लेटलेट आरबीसी19. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-2 b-3 c-4 d-1 a-3 b-4 c-2 d-1 a-2 b-4 c-3 d-1 a-1 b-4 c-3 d-220. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. फारुख सालेम मो. मुल्ला आखुनजादा मो. हिनायतुल्ला मो. अशरफ घणी21. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? तीन एक चार दोन22. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 14 12 18 623. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. वात्सल्य समिती रुपेश सैन्य24. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली मिझोराम हे नवीन राज्य बनले गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली25. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 60 30 120 9026. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 10 9 8 727. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? तृतीया प्रथमा चतुर्थी द्वितीया28. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? तीन चार पाच सहा29. गटात न बसणारा शब्द ओळखा. कद्रु कुर्म कासव कमठ30. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 1 व 2 2 3 व 4 3 व 4 1 2 व 431. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? OLFREW LFWWRE LFOWER LFOWRE32. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 2 1 10 033. 5 4 9 13 22 35 ? 58 55 57 6 234. चुकीचा पर्याय ओळखा. सरोजिनी नायडू – फुलराणी फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह सुनील गावस्कर – लिटल मास्टर वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया35. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. अमृत हिरक सुवर्ण रौप्य36. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? कवी ग्रेस बाल गंधर्व छोटा गंधर्व कुमार गंधर्व37. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 67 वर्षे 62 वर्षे 92 वर्षे 87 वर्षे38. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? सूर्य चंद्र स्कुटी बुध39. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 116 124 64 12040. Z/1 X/9 U/36 Q/100 ? M/196 L/225 M/169 L/14441. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? निसर्ग हॅरिसन तौक्ते गुलाब42. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 3.30 9.00 6.00 12.0043. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. अनन्वय अलंकार श्लेष अलंकार दृष्टांत अलंकार रूपक अलंकार44. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd acdd cdda ddac dadc45. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन्व + अंतर मन व अंतर मन + अंतर मनु + अंतर46. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार47. 11/200=? 0.005 0.55 0.05 0.05548. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 4 3 5 649. शत्रूला सामील न झालेला……. फितूर देशप्रेमी फिरंगी एकनिष्ठ50. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? दारणा निरा कऱ्हा पवना51. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. किरण राव कमला बेन किरण पॉल कमला हॅरीस52. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. स्वतः मी आपण तो53. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? दर्शक आत्मवाचक संबंधी पुरुषवाचक54. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 10 4 8 655. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 2400 रु 1600 रु 1800 रु 320056. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? पूर्व दक्षिण यापैकी नाही उत्तर57. गटात न बसणारा पर्याय ओळखा? पी गोपीचंद पी व्ही सिंधू प्रकाश पदुकोण सानिया मिर्झा58. किंमत काढा 1004² 100864 1008016 10080016 101601659. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? पोर्तुगीज मोगल फ्रेंच डच60. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? स्वर वाक्य वर्ण शब्द61. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आशीर्वाद अशीर्वाद आशिर्वाद आर्शीवाद62. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? नागपूर दिल्ली भोपाळ मुंबई63. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? किरण बेन कस्तुरबा पुतलीबाई कमलाबाई64. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी भावे कर्मणी65. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? एचआयव्ही मलेरिया covid 19 डेंग्यू66. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा गाव जिल्हा राज्य वाद्य वीना सनई युरेनस नेपच्यून ज्युपिटर आशिया भारत पाकिस्तान67. √225/√144=? 5/3 1.25 225/144 25/1168. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 3/4 अपूर्णांक 7/9 अपूर्णांक 5/8 अपूर्णांक 7/1169. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 33 30 36 3570. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? कावळा झाडावर बसला पतंग वर उडाला चंद्र ढगामागे लागला खुर्चीखाली पेन आहे71. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 12 3 1 472. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 200 100 300 15073. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 5 30 10 2074. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 120 घसेंमी 1440 घसेंमी 96 घसेंमी 180 घसेंमी75. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 630 650 750 60076. 30 चे 12% किती? 4.5 3.2 3.6 4.877. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? सागर अजित विजय सुजित78. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? संबोधन मौनदर्शक विरोधदर्शक रागदर्शक79. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 15 20 10 680. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश सिक्किम हिमाचल प्रदेश मिझोराम81. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? आत्या आई मामी काकू82. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 250 416 260 10083. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकर भाकऱ्या भाकरी भाकरे84. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? K F J L85. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 150 400 200 30086. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 162 मीटर 540 मीटर 280 मीटर 270 मीटर87. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? ग्राउंड गिगा बाईट गुगल जनरेशन88. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 4 0 8 689. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? A D C B90. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 17 सेमी 11 सेमी 10 सेमी 13 सेमी91. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 34 33 35 3692. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 29 20 22 1893. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक पाक्षिक साप्ताहिक मासिक कादंबरी94. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. मळे गोळे तळे डोळे95. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. कोव्हिशिल्ड स्पुटनिक बीसीजी कोव्हॅक्सीन96. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. संयुक्त वाक्य प्रधानवाक्य गौण वाक्य मिश्र वाक्य97. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? चष्मा लावलेली खेळते चष्मा कॅरम98. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 48 56 58 69 48 57 48 6999. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 9 12 15 9 12 16 6 8 10 12 8 2006100. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? न्यूयॉर्क रियाध कोलंबो रोम Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68