Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? पुरुषवाचक आत्मवाचक दर्शक संबंधी2. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 7 9 6 83. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन्व + अंतर मन व अंतर मन + अंतर मनु + अंतर4. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 550 लिटर 600 लिटर 500 लिटर 450 लिटर5. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? LFOWER LFOWRE OLFREW LFWWRE6. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 1 2 व 4 2 3 व 4 3 व 4 1 व 27. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? नागपूर मुंबई भोपाळ दिल्ली8. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 22 20 29 189. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी भावे सकर्मक कर्तरी10. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकर भाकऱ्या भाकरी भाकरे11. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 45 99 43 10012. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? पवना दारणा निरा कऱ्हा13. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 72 63 49 2714. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक साप्ताहिक पाक्षिक कादंबरी मासिक15. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 416 100 250 26016. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? गुगल जनरेशन ग्राउंड गिगा बाईट17. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली मिझोराम हे नवीन राज्य बनले गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली18. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 10 सेमी 13 सेमी 17 सेमी 11 सेमी19. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा आशिया भारत पाकिस्तान वाद्य वीना सनई युरेनस नेपच्यून ज्युपिटर गाव जिल्हा राज्य20. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? सागर अजित सुजित विजय21. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? सूर्य बुध स्कुटी चंद्र22. √225/√144=? 1.25 5/3 25/11 225/14423. किंमत काढा 1004² 100864 1016016 10080016 100801624. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 64 124 116 12025. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? L J F K26. गटात न बसणारा पर्याय ओळखा? पी गोपीचंद सानिया मिर्झा पी व्ही सिंधू प्रकाश पदुकोण27. गटात न बसणारा शब्द ओळखा. कुर्म कासव कमठ कद्रु28. 30 चे 12% किती? 4.8 4.5 3.2 3.629. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. मळे गोळे डोळे तळे30. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 58 69 48 69 48 56 48 5731. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 5 6 3 432. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? मानसी सेशू अनामिका सेठी अरुनिमा सिन्हा मेघा सावंत33. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 1 2 0 1034. शत्रूला सामील न झालेला……. एकनिष्ठ देशप्रेमी फिरंगी फितूर35. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 120 60 30 9036. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? किरण बेन पुतलीबाई कमलाबाई कस्तुरबा37. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. स्वतः आपण तो मी38. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 4 12 1 339. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 3/4 अपूर्णांक 7/9 अपूर्णांक 7/11 अपूर्णांक 5/840. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स नाहीत सर्व टेबल्स रस्ते आहेत सर्व रस्ते टेबल्स आहेत41. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 2550 10100 5000 505042. 5 4 9 13 22 35 ? 55 58 6 2 5743. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. किरण पॉल किरण राव कमला हॅरीस कमला बेन44. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? केंद्र सीबीआय ईडी एसीबी45. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 27 36 63 5446. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 33 30 36 3547. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd dadc ddac acdd cdda48. BC=49 तर CD=? 94 169 916 16349. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामधंदा कामकाज कामचुकार कामधाम50. चुकीचा पर्याय ओळखा. फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह सरोजिनी नायडू – फुलराणी सुनील गावस्कर – लिटल मास्टर वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया51. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? पाच सहा चार तीन52. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 3.30 6.00 9.00 12.0053. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. सुवर्ण हिरक अमृत रौप्य54. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 10 7 9 855. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 4 8 6 056. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. अशीर्वाद आशिर्वाद आर्शीवाद आशीर्वाद57. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? डीएनए प्लेटलेट आरबीसी आरएनए58. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. सैन्य समिती वात्सल्य रुपेश59. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? दक्षिण उत्तर यापैकी नाही पूर्व60. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 92 वर्षे 62 वर्षे 67 वर्षे 87 वर्षे61. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? बाल गंधर्व कुमार गंधर्व कवी ग्रेस छोटा गंधर्व62. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? पतंग वर उडाला कावळा झाडावर बसला खुर्चीखाली पेन आहे चंद्र ढगामागे लागला63. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 10 8 4 664. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 300 100 200 15065. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? C D B A66. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 180 घसेंमी 120 घसेंमी 96 घसेंमी 1440 घसेंमी67. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? निसर्ग तौक्ते हॅरिसन गुलाब68. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. दृष्टांत अलंकार रूपक अलंकार श्लेष अलंकार अनन्वय अलंकार69. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 1600 रु 3200 रु 2400 रु 180070. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 12 8 2006 9 12 16 9 12 15 6 8 1071. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? कॅरम चष्मा चष्मा लावलेली खेळते72. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 14 12 18 673. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 270 मीटर 540 मीटर 162 मीटर 280 मीटर74. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3200 रु 3400 रु 3600 रु 325075. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 8 5 1 676. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 5 10 30 2077. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? स्वरूपबोधक न्यूनतमबोधक विकल्पबोधक परिणामबोधक78. 0 7 26 63 ? 124 126 74 8079. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? एचआयव्ही covid 19 डेंग्यू मलेरिया80. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. मुल्ला आखुनजादा मो. हिनायतुल्ला मो. फारुख सालेम मो. अशरफ घणी81. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. कोव्हिशिल्ड बीसीजी स्पुटनिक कोव्हॅक्सीन82. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 630 600 650 75083. 11/200=? 0.05 0.005 0.055 0.5584. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश सिक्किम हिमाचल प्रदेश मिझोराम85. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 15 20 6 1086. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? रविवार गुरुवार शनिवार शुक्रवार87. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? कोलंबो रियाध न्यूयॉर्क रोम88. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? मोगल पोर्तुगीज डच फ्रेंच89. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? द्वितीया चतुर्थी तृतीया प्रथमा90. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? रागदर्शक मौनदर्शक संबोधन विरोधदर्शक91. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. प्रधानवाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य गौण वाक्य92. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात93. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? तीन एक चार दोन94. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 33 34 35 3695. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? शब्द स्वर वाक्य वर्ण96. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? आई मामी काकू आत्या97. Z/1 X/9 U/36 Q/100 ? L/225 M/169 L/144 M/19698. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-2 b-4 c-3 d-1 a-1 b-4 c-3 d-2 a-3 b-4 c-2 d-1 a-2 b-3 c-4 d-199. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 300 150 200 400100. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68