Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 34 33 36 352. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात3. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 43 100 99 454. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 9 7 10 85. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? दारणा कऱ्हा पवना निरा6. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. स्पुटनिक बीसीजी कोव्हिशिल्ड कोव्हॅक्सीन7. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 120 30 90 608. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? छोटा गंधर्व कवी ग्रेस कुमार गंधर्व बाल गंधर्व9. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. किरण पॉल कमला बेन कमला हॅरीस किरण राव10. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 4 6 0 811. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 6 8 10 9 12 16 12 8 2006 9 12 1512. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 600 630 750 65013. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. रौप्य हिरक अमृत सुवर्ण14. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. वात्सल्य रुपेश समिती सैन्य15. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 4 6 8 1016. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? अजित सागर सुजित विजय17. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 5000 10100 2550 505018. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? आरबीसी डीएनए प्लेटलेट आरएनए19. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 58 69 48 56 48 69 48 5720. 0 7 26 63 ? 124 126 80 7421. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? पूर्व यापैकी नाही उत्तर दक्षिण22. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 10 15 6 2023. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 1800 रु 2400 रु 1600 रु 320024. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 260 100 416 25025. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 62 वर्षे 87 वर्षे 92 वर्षे 67 वर्षे26. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? बुध स्कुटी सूर्य चंद्र27. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन + अंतर मनु + अंतर मन्व + अंतर मन व अंतर28. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 6.00 12.00 9.00 3.3029. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 7/11 अपूर्णांक 5/8 अपूर्णांक 3/4 अपूर्णांक 7/930. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? निसर्ग तौक्ते गुलाब हॅरिसन31. गटात न बसणारा शब्द ओळखा. कद्रु कासव कुर्म कमठ32. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? F J L K33. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? द्वितीया तृतीया चतुर्थी प्रथमा34. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3400 रु 3600 रु 3200 रु 325035. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? B D C A36. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी37. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. हिनायतुल्ला मो. मुल्ला आखुनजादा मो. अशरफ घणी मो. फारुख सालेम38. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 150 100 200 30039. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? वर्ण स्वर शब्द वाक्य40. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? खेळते चष्मा चष्मा लावलेली कॅरम41. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 33 36 30 3542. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? आत्या मामी काकू आई43. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? फ्रेंच मोगल डच पोर्तुगीज44. BC=49 तर CD=? 916 169 163 9445. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. आपण तो मी स्वतः46. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — सर्व रस्ते टेबल्स नाहीत सर्व टेबल्स रस्ते आहेत काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स आहेत47. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? हिमाचल प्रदेश मिझोराम सिक्किम अरुणाचल प्रदेश48. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? संबंधी आत्मवाचक पुरुषवाचक दर्शक49. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक साप्ताहिक पाक्षिक मासिक कादंबरी50. शत्रूला सामील न झालेला……. देशप्रेमी एकनिष्ठ फितूर फिरंगी51. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रधानवाक्य गौण वाक्य52. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? तीन सहा पाच चार53. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आर्शीवाद आशिर्वाद आशीर्वाद अशीर्वाद54. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 116 124 120 6455. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? मौनदर्शक संबोधन रागदर्शक विरोधदर्शक56. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? डेंग्यू मलेरिया covid 19 एचआयव्ही57. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? जनरेशन ग्राउंड गुगल गिगा बाईट58. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 10 सेमी 13 सेमी 17 सेमी 11 सेमी59. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? OLFREW LFWWRE LFOWRE LFOWER60. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली मिझोराम हे नवीन राज्य बनले61. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? कमलाबाई किरण बेन कस्तुरबा पुतलीबाई62. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 9 8 6 763. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 2 1 10 064. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 5 6 1 865. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 4 3 5 666. चुकीचा पर्याय ओळखा. फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह सरोजिनी नायडू – फुलराणी वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया सुनील गावस्कर – लिटल मास्टर67. Z/1 X/9 U/36 Q/100 ? L/225 L/144 M/169 M/19668. √225/√144=? 225/144 25/11 1.25 5/369. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा आशिया भारत पाकिस्तान युरेनस नेपच्यून ज्युपिटर वाद्य वीना सनई गाव जिल्हा राज्य70. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 280 मीटर 162 मीटर 540 मीटर 270 मीटर71. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 5 20 10 3072. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 1 12 3 473. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकऱ्या भाकरी भाकर भाकरे74. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 20 22 18 2975. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 120 घसेंमी 1440 घसेंमी 96 घसेंमी 180 घसेंमी76. किंमत काढा 1004² 1016016 100864 1008016 1008001677. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते78. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd ddac acdd dadc cdda79. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 72 63 49 2780. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. दृष्टांत अलंकार श्लेष अलंकार अनन्वय अलंकार रूपक अलंकार81. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 12 14 6 1882. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? कावळा झाडावर बसला पतंग वर उडाला खुर्चीखाली पेन आहे चंद्र ढगामागे लागला83. 11/200=? 0.055 0.05 0.55 0.00584. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? अरुनिमा सिन्हा मानसी सेशू अनामिका सेठी मेघा सावंत85. गटात न बसणारा पर्याय ओळखा? पी व्ही सिंधू सानिया मिर्झा पी गोपीचंद प्रकाश पदुकोण86. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? एसीबी केंद्र ईडी सीबीआय87. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? भोपाळ मुंबई नागपूर दिल्ली88. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-2 b-4 c-3 d-1 a-2 b-3 c-4 d-1 a-1 b-4 c-3 d-2 a-3 b-4 c-2 d-189. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 600 लिटर 450 लिटर 500 लिटर 550 लिटर90. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? स्वरूपबोधक विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनतमबोधक91. 30 चे 12% किती? 3.2 4.8 3.6 4.592. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? रियाध न्यूयॉर्क कोलंबो रोम93. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. गोळे मळे डोळे तळे94. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामचुकार कामकाज कामधाम कामधंदा95. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 1 व 2 2 3 व 4 3 व 4 1 2 व 496. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? दोन एक चार तीन97. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 150 300 400 20098. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 27 63 54 3699. 5 4 9 13 22 35 ? 55 58 57 6 2100. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? रविवार शुक्रवार शनिवार गुरुवार Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68