Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 54 36 27 632. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 1440 घसेंमी 120 घसेंमी 96 घसेंमी 180 घसेंमी3. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. किरण राव किरण पॉल कमला हॅरीस कमला बेन4. गटात न बसणारा पर्याय ओळखा? सानिया मिर्झा पी गोपीचंद प्रकाश पदुकोण पी व्ही सिंधू5. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? OLFREW LFOWRE LFWWRE LFOWER6. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले मिझोराम हे नवीन राज्य बनले गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली7. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? मानसी सेशू अरुनिमा सिन्हा अनामिका सेठी मेघा सावंत8. गटात न बसणारा शब्द ओळखा. कमठ कुर्म कासव कद्रु9. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? खुर्चीखाली पेन आहे पतंग वर उडाला कावळा झाडावर बसला चंद्र ढगामागे लागला10. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 124 116 64 12011. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी12. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? दर्शक पुरुषवाचक आत्मवाचक संबंधी13. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 150 200 300 40014. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 36 33 30 3515. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 22 18 20 2916. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? रागदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक संबोधन17. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? कोलंबो न्यूयॉर्क रोम रियाध18. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक मासिक साप्ताहिक पाक्षिक कादंबरी19. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? ग्राउंड गुगल जनरेशन गिगा बाईट20. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? विजय सुजित सागर अजित21. 30 चे 12% किती? 4.8 3.2 3.6 4.522. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? कॅरम खेळते चष्मा चष्मा लावलेली23. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 99 45 100 4324. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 0 6 8 425. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? मिझोराम हिमाचल प्रदेश सिक्किम अरुणाचल प्रदेश26. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 8 1 5 627. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 2 3 व 4 1 व 2 3 व 4 1 2 व 428. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? एक चार दोन तीन29. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 92 वर्षे 67 वर्षे 87 वर्षे 62 वर्षे30. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd dadc acdd ddac cdda31. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 260 100 416 25032. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामधाम कामकाज कामचुकार कामधंदा33. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 4 12 1 334. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? एचआयव्ही मलेरिया covid 19 डेंग्यू35. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-2 b-3 c-4 d-1 a-3 b-4 c-2 d-1 a-2 b-4 c-3 d-1 a-1 b-4 c-3 d-236. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? निसर्ग तौक्ते गुलाब हॅरिसन37. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? ईडी सीबीआय एसीबी केंद्र38. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? कस्तुरबा कमलाबाई पुतलीबाई किरण बेन39. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 300 150 200 10040. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 20 10 5 3041. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? विकल्पबोधक न्यूनतमबोधक स्वरूपबोधक परिणामबोधक42. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही. विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो43. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 5 4 6 344. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. कोव्हिशिल्ड कोव्हॅक्सीन बीसीजी स्पुटनिक45. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 48 56 58 69 48 57 48 6946. Z/1 X/9 U/36 Q/100 ? L/225 L/144 M/196 M/16947. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 7/11 अपूर्णांक 5/8 अपूर्णांक 7/9 अपूर्णांक 3/448. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकरे भाकर भाकरी भाकऱ्या49. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 0 2 10 150. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन + अंतर मन्व + अंतर मनु + अंतर मन व अंतर51. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 10 सेमी 17 सेमी 13 सेमी 11 सेमी52. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? आई काकू आत्या मामी53. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? रविवार शुक्रवार शनिवार गुरुवार54. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 63 72 27 4955. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 6.00 9.00 12.00 3.3056. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. तो आपण मी स्वतः57. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 20 10 15 658. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? L J F K59. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 33 35 36 3460. BC=49 तर CD=? 163 94 169 91661. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? वर्ण शब्द स्वर वाक्य62. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? पवना कऱ्हा निरा दारणा63. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. दृष्टांत अलंकार अनन्वय अलंकार श्लेष अलंकार रूपक अलंकार64. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 162 मीटर 540 मीटर 270 मीटर 280 मीटर65. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. संयुक्त वाक्य गौण वाक्य मिश्र वाक्य प्रधानवाक्य66. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. समिती सैन्य वात्सल्य रुपेश67. चुकीचा पर्याय ओळखा. सुनील गावस्कर – लिटल मास्टर सरोजिनी नायडू – फुलराणी वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह68. 0 7 26 63 ? 126 74 80 12469. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? सहा पाच चार तीन70. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3600 रु 3250 रु 3200 रु 340071. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात72. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? भोपाळ दिल्ली नागपूर मुंबई73. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 30 120 90 6074. शत्रूला सामील न झालेला……. फितूर एकनिष्ठ फिरंगी देशप्रेमी75. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? द्वितीया प्रथमा चतुर्थी तृतीया76. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 1800 रु 2400 रु 3200 रु 160077. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. हिरक अमृत रौप्य सुवर्ण78. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 600 लिटर 550 लिटर 500 लिटर 450 लिटर79. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 10 9 7 880. 11/200=? 0.055 0.05 0.55 0.00581. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? कवी ग्रेस बाल गंधर्व कुमार गंधर्व छोटा गंधर्व82. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 600 630 650 75083. किंमत काढा 1004² 1008016 100864 10080016 101601684. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? पोर्तुगीज फ्रेंच डच मोगल85. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? D C B A86. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 10 6 8 487. 5 4 9 13 22 35 ? 57 6 2 58 5588. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? डीएनए आरएनए प्लेटलेट आरबीसी89. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा वाद्य वीना सनई आशिया भारत पाकिस्तान युरेनस नेपच्यून ज्युपिटर गाव जिल्हा राज्य90. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 6 14 18 1291. √225/√144=? 225/144 1.25 5/3 25/1192. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? दक्षिण यापैकी नाही पूर्व उत्तर93. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 2550 10100 5000 505094. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. हिनायतुल्ला मो. फारुख सालेम मो. अशरफ घणी मो. मुल्ला आखुनजादा95. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? बुध सूर्य स्कुटी चंद्र96. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. मळे तळे गोळे डोळे97. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आशिर्वाद आर्शीवाद आशीर्वाद अशीर्वाद98. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 9 8 6 799. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व टेबल्स रस्ते आहेत सर्व रस्ते टेबल्स आहेत सर्व रस्ते टेबल्स नाहीत100. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 9 12 16 6 8 10 12 8 2006 9 12 15 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68