Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आशिर्वाद अशीर्वाद आशीर्वाद आर्शीवाद2. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 9 12 15 6 8 10 12 8 2006 9 12 163. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-1 b-4 c-3 d-2 a-2 b-3 c-4 d-1 a-2 b-4 c-3 d-1 a-3 b-4 c-2 d-14. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? न्यूयॉर्क रोम कोलंबो रियाध5. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले मिझोराम हे नवीन राज्य बनले6. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? बाल गंधर्व कवी ग्रेस कुमार गंधर्व छोटा गंधर्व7. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? डीएनए आरएनए आरबीसी प्लेटलेट8. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? अरुनिमा सिन्हा अनामिका सेठी मानसी सेशू मेघा सावंत9. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 6 5 1 810. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? OLFREW LFOWRE LFOWER LFWWRE11. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 92 वर्षे 62 वर्षे 87 वर्षे 67 वर्षे12. चुकीचा पर्याय ओळखा. वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया सरोजिनी नायडू – फुलराणी सुनील गावस्कर – लिटल मास्टर फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह13. किंमत काढा 1004² 100864 1016016 10080016 100801614. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 10 20 6 1515. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 3.30 6.00 9.00 12.0016. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. प्रधानवाक्य गौण वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य17. गटात न बसणारा पर्याय ओळखा? प्रकाश पदुकोण सानिया मिर्झा पी गोपीचंद पी व्ही सिंधू18. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. बीसीजी कोव्हिशिल्ड कोव्हॅक्सीन स्पुटनिक19. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही.20. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 58 69 48 56 48 57 48 6921. Z/1 X/9 U/36 Q/100 ? M/169 L/144 L/225 M/19622. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? रागदर्शक विरोधदर्शक संबोधन मौनदर्शक23. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? रविवार शुक्रवार गुरुवार शनिवार24. 11/200=? 0.05 0.005 0.55 0.05525. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 33 34 35 3626. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? गुलाब निसर्ग हॅरिसन तौक्ते27. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 96 घसेंमी 1440 घसेंमी 180 घसेंमी 120 घसेंमी28. 30 चे 12% किती? 3.2 4.5 4.8 3.629. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? स्वरूपबोधक परिणामबोधक न्यूनतमबोधक विकल्पबोधक30. √225/√144=? 1.25 5/3 225/144 25/1131. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 124 120 116 6432. 5 4 9 13 22 35 ? 57 6 2 55 5833. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? J K F L34. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा गाव जिल्हा राज्य युरेनस नेपच्यून ज्युपिटर वाद्य वीना सनई आशिया भारत पाकिस्तान35. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामकाज कामधंदा कामधाम कामचुकार36. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? तीन दोन एक चार37. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? गुगल ग्राउंड गिगा बाईट जनरेशन38. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? उत्तर पूर्व यापैकी नाही दक्षिण39. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. फारुख सालेम मो. हिनायतुल्ला मो. अशरफ घणी मो. मुल्ला आखुनजादा40. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? एसीबी केंद्र ईडी सीबीआय41. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 280 मीटर 270 मीटर 540 मीटर 162 मीटर42. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 10 0 2 143. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 30 10 20 544. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 1800 रु 1600 रु 3200 रु 240045. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? कावळा झाडावर बसला खुर्चीखाली पेन आहे चंद्र ढगामागे लागला पतंग वर उडाला46. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 200 150 400 30047. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? स्वर वर्ण शब्द वाक्य48. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक साप्ताहिक पाक्षिक कादंबरी मासिक49. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. दृष्टांत अलंकार श्लेष अलंकार अनन्वय अलंकार रूपक अलंकार50. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? तीन चार पाच सहा51. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? पवना निरा दारणा कऱ्हा52. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 4 1 3 1253. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 630 650 750 60054. 0 7 26 63 ? 80 124 126 7455. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी भावे56. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 3 व 4 2 3 व 4 1 2 व 4 1 व 257. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 10 4 8 658. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? चतुर्थी प्रथमा द्वितीया तृतीया59. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 18 14 12 660. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात61. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकर भाकऱ्या भाकरी भाकरे62. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? सिक्किम हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश मिझोराम63. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? covid 19 डेंग्यू एचआयव्ही मलेरिया64. BC=49 तर CD=? 169 916 163 9465. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? चष्मा लावलेली चष्मा खेळते कॅरम66. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? सूर्य स्कुटी बुध चंद्र67. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 6 5 3 468. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. आपण स्वतः मी तो69. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 300 100 200 15070. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 27 63 49 7271. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 5/8 अपूर्णांक 3/4 अपूर्णांक 7/11 अपूर्णांक 7/972. शत्रूला सामील न झालेला……. देशप्रेमी फितूर एकनिष्ठ फिरंगी73. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. तळे मळे डोळे गोळे74. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 9 8 7 675. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd cdda dadc acdd ddac76. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. वात्सल्य समिती सैन्य रुपेश77. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? मुंबई दिल्ली नागपूर भोपाळ78. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 100 416 250 26079. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 120 60 90 3080. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 45 100 99 4381. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 6 0 4 882. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. रौप्य हिरक अमृत सुवर्ण83. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 5050 2550 10100 500084. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? पोर्तुगीज फ्रेंच डच मोगल85. गटात न बसणारा शब्द ओळखा. कासव कुर्म कमठ कद्रु86. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. किरण राव किरण पॉल कमला हॅरीस कमला बेन87. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 54 63 27 3688. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स आहेत सर्व टेबल्स रस्ते आहेत89. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 500 लिटर 600 लिटर 450 लिटर 550 लिटर90. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मन व अंतर मनु + अंतर मन्व + अंतर मन + अंतर91. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? सुजित विजय सागर अजित92. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? कमलाबाई पुतलीबाई कस्तुरबा किरण बेन93. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? मामी काकू आत्या आई94. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 36 35 30 3395. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3250 रु 3600 रु 3200 रु 340096. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? आत्मवाचक पुरुषवाचक संबंधी दर्शक97. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? B C D A98. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 11 सेमी 13 सेमी 10 सेमी 17 सेमी99. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 29 18 22 20100. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 8 10 9 7 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68