Solapur City Police Bharti Question Paper 2021 – सोलापूर शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2021 1. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 1)जी व्ही के राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी व्ही के समितीची स्थापना आहे 1985 साली झाली. 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राज संस्थेला प्रमुख भुमिका देण्याचे नमूद केले 1 2 व 4 3 व 4 2 3 व 4 1 व 22. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? विकल्पबोधक न्यूनतमबोधक परिणामबोधक स्वरूपबोधक3. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? L K F J4. किंमत काढा 1004² 1008016 100864 1016016 100800165. सन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? शनिवार रविवार शुक्रवार गुरुवार6. 30 चे 12% किती? 3.6 4.5 4.8 3.27. एका लॉटरीत मिळालेली रु 7200 हे माला शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटून घेतल्यास त्यात शीलाचा वाटा किती असेल? रु 3200 रु 2400 रु 1600 रु 18008. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? मानसी सेशू अरुनिमा सिन्हा अनामिका सेठी मेघा सावंत9. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्र. चहाच्या किती पुड्या तयार होतात? 150 400 200 30010. योग्य जोड्या जुळवा. अ गट a – पिवळी क्रांती b – निळी क्रांती c – श्वेत क्रांती d – हरितक्रांतीब गट 1 – अन्नधान्य 2 – तेलबिया 3 – दूध उत्पादन 4 – मत्स्य उत्पादन a-1 b-4 c-3 d-2 a-2 b-3 c-4 d-1 a-2 b-4 c-3 d-1 a-3 b-4 c-2 d-111. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? सिक्किम मिझोराम अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश12. 4466* या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल? 8 0 6 413. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 450 लिटर 550 लिटर 500 लिटर 600 लिटर14. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही? चंद्र ढगामागे लागला कावळा झाडावर बसला खुर्चीखाली पेन आहे पतंग वर उडाला15. खालीलपैकी ‘झिरो माईल’ कोठे आहे? भोपाळ दिल्ली मुंबई नागपूर16. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल? LFOWER OLFREW LFOWRE LFWWRE17. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय? जनरेशन गुगल ग्राउंड गिगा बाईट18. एक दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% टक्के सुट देतो तरीही 16% नफा होतो. जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर दागिन्यांची खरी किंमत किती? 750 650 630 60019. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागवले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही व कमीही पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते? 60 120 90 3020. जर x-y= 3 आणि x²+y²=29 असेल तर xy ची किंमत किती? 0 10 2 121. खालीलपैकी कोणता विषाणुजन्य आजार नाही? डेंग्यू एचआयव्ही covid 19 मलेरिया22. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? चष्मा खेळते चष्मा लावलेली कॅरम23. …….या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. किरण राव किरण पॉल कमला बेन कमला हॅरीस24. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5×9=54 7×4=82 तर 9×8=? 72 63 27 4925. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही? दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात इतर देशात भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात26. मुलांनी शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी भावे27. पूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस …. ही आहे. कोव्हॅक्सीन कोव्हिशिल्ड स्पुटनिक बीसीजी28. एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे .तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? 8 6 1 529. रोमन लिपीत किती संख्या चिन्ह आहेत? 9 6 7 830. सर्व रस्ते घड्याळ आहेत. सर्व घड्याळ टेबल आहेत तर — काही रस्ते टेबल्स नाहीत सर्व रस्ते टेबल्स आहेत सर्व रस्ते टेबल्स नाहीत सर्व टेबल्स रस्ते आहेत31. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही.32. माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघना चे वडील विठ्ठलपंत. त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण? आत्या काकू आई मामी33. अंकमालिका पुर्ण करा. 30 75 36 69 42 63 ? ? 48 57 48 69 48 56 58 6934. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळभेटी होतील? 43 45 100 9935. चुकीचा पर्याय ओळखा. सुनील गावस्कर – लिटल मास्टर सरोजिनी नायडू – फुलराणी वर्गिस कुरियन – मिल्क मॅन ऑफ इंडिया फिरोजशहा मेहता – मुंबईचा सिंह36. सागर विजयपेक्षा उंच आहे .अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे .सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. यावरून सर्वात कमी उंची कोणाची असेल? अजित विजय सुजित सागर37. एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर ती मुळ संख्या कोणती? 27 63 54 3638. चंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल? रु 3200 रु 3600 रु 3250 रु 340039. एका बॉक्सची लांबी 15 सेमी व रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? 120 घसेंमी 1440 घसेंमी 180 घसेंमी 96 घसेंमी40. एका रस्त्यावरून काही घोडे व तितकेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले तर आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? 30 20 5 1041. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा वाद्य वीना सनई गाव जिल्हा राज्य आशिया भारत पाकिस्तान युरेनस नेपच्यून ज्युपिटर42. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही? निरा दारणा कऱ्हा पवना43. विसंगत घटक ओळखा मासिक कादंबरी साप्ताहिक पाक्षिक साप्ताहिक पाक्षिक कादंबरी मासिक44. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? केंद्र ईडी सीबीआय एसीबी45. भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा. भाकर भाकरे भाकऱ्या भाकरी46. गटात न बसणारा पर्याय ओळखा? प्रकाश पदुकोण पी व्ही सिंधू पी गोपीचंद सानिया मिर्झा47. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? 280 मीटर 162 मीटर 270 मीटर 540 मीटर48. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसला आहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे? C A D B49. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार गोव्याला राज्य म्हणुन मान्यता मिळाली अरुणाचल प्रदेशाला राज्य म्हणुन मान्यता मिळाली मिझोराम हे नवीन राज्य बनले सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले50. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता? बुध स्कुटी चंद्र सूर्य51. सप्टेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला? तौक्ते गुलाब निसर्ग हॅरिसन52. स ला ते – एकवचनी प्रत्यय व स ला ना ते – अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान(दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात? द्वितीया चतुर्थी प्रथमा तृतीया53. जो येईल तो पाहिल’ वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? आत्मवाचक पुरुषवाचक दर्शक संबंधी54. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? 10100 2550 5050 500055. BC=49 तर CD=? 916 163 94 16956. खालील गणिताची किंमत काढा 1.2 x 1.2 + 0.8 x 0.8 + 2.4 x 0.8 3 4 12 157. गटात न बसणारा शब्द ओळखा. कासव कमठ कद्रु कुर्म58. चूप चूपचाप गुपचुप गप’ ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत? रागदर्शक संबोधन मौनदर्शक विरोधदर्शक59. आईसारखी आई’ – अलंकार ओळखा. श्लेष अलंकार अनन्वय अलंकार रूपक अलंकार दृष्टांत अलंकार60. पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? कामधंदा कामधाम कामचुकार कामकाज61. Z/1 X/9 U/36 Q/100 ? M/169 M/196 L/225 L/14462. श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत? तीन एक चार दोन63. 0 7 26 63 ? 126 124 74 8064. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील? 12 6 18 1465. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. वात्सल्य समिती रुपेश सैन्य66. मन्वंतर’ – शब्दांची संधी ओळखा. मनु + अंतर मन व अंतर मन + अंतर मन्व + अंतर67. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा? 7 10 9 868. √225/√144=? 225/144 1.25 25/11 5/369. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांच्या वयाची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल? 33 36 35 3070. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक 3/4 अपूर्णांक 7/9 अपूर्णांक 5/8 अपूर्णांक 7/1171. एका टोपलीत चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील? 64 124 120 11672. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? मोगल डच पोर्तुगीज फ्रेंच73. पाया 5 सेमी उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल? 13 सेमी 11 सेमी 10 सेमी 17 सेमी74. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती असतील? 33 35 36 3475. परिक्षेतील यशाने ….. सर्वच आनंदित होतो. आपण तो स्वतः मी76. तालिबान राजवट येण्याच्या वेळी ….. हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले. मो. मुल्ला आखुनजादा मो. हिनायतुल्ला मो. फारुख सालेम मो. अशरफ घणी77. 75 वर्षे पुर्ण झाल्यास ….. महोत्सव साजरा करतात. अमृत रौप्य हिरक सुवर्ण78. नारायण श्रीपाद राजहंस’ हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? छोटा गंधर्व कवी ग्रेस बाल गंधर्व कुमार गंधर्व79. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? 9 12 15 6 8 10 9 12 16 12 8 200680. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीला काय म्हणतात? स्वर वाक्य शब्द वर्ण81. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद – 2020 कुठे पार पडली? कोलंबो न्यूयॉर्क रोम रियाध82. तु माझे ऐकले हे बरे झाले’ वाक्यप्रचार ओळखा. संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रधानवाक्य गौण वाक्य83. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे? डीएनए प्लेटलेट आरबीसी आरएनए84. 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 6 4 10 885. P Q R S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात? 5 3 4 686. शत्रूला सामील न झालेला……. एकनिष्ठ फिरंगी फितूर देशप्रेमी87. पोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे. जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती? 100 250 260 41688. घड्याळातील तास काटा व मिनीट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोनात असतो. 9.00 12.00 6.00 3.3089. A B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर वर्षांपूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? 92 वर्षे 62 वर्षे 87 वर्षे 67 वर्षे90. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती? 100 150 300 20091. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120 95 65 45 30 20 ? 6 10 20 1592. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? कस्तुरबा पुतलीबाई कमलाबाई किरण बेन93. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 18 20 29 2294. खालील श्रृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd cdda dadc ddac acdd95. 5 4 9 13 22 35 ? 6 2 55 58 5796. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. गोळे तळे मळे डोळे97. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? उत्तर पूर्व दक्षिण यापैकी नाही98. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आशिर्वाद अशीर्वाद आर्शीवाद आशीर्वाद99. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? तीन पाच चार सहा100. 11/200=? 0.005 0.55 0.055 0.05 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Sagar Sir | SBfied.com 21/12/2021 at 8:15 amसर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा Police Bharti Reply
सर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्या
सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Police Bharti
Solapur old question paper
All question paper
Sir answer key nahi takali ka?
Good
90
Bhai 8080462316 ha maza nabar ahe mla ganit saga na 2-3
Thanks
Nanded 98 marks
100/41
100/52
89
100/68