General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. राज्याचा राज्यपाल हा …… राज्याचा प्रमुख आहे. शासनाचा प्रमुख आहे विधीमंडळाचा प्रमुख आहे राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे2. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान3. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. यापैकी नाही जागतिक बँक संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था आंतरराष्ट्रीय बालनिधी4. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? SCR CS SP SC5. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना6. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते पंडित नेहरू डॉ झाकीर हुसेन डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली डॉ. राजेंद्र प्रसाद7. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? केवळ प्रौढ पुरुष केवळ प्रौढ स्त्रिया गावातील सर्व प्रौढ मतदार केवळ ग्रामपंचायत सदस्य8. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? राज्यघटनेचा सरनामा मुलभूत कर्तव्ये एकेरी नागरिकत्व धर्मनिरपेक्षता9. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? सरकता सांधा बिजागिरीचा सांधा उखळीचा सांधा खिळीचा सांधा10. चुकीचा पर्याय निवडा. धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी सर्व पर्याय योग्य11. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? पंतप्रधान सरन्यायाधीश राज्यसभा सदस्य राष्ट्रपती12. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. असममित त्रिमित सममित द्विमित13. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 370 260 245 25014. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. गंगा ब्रह्मपुत्रा सिंधू गोदावरी15. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तीन पाच चार एक16. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? रायगड पालघर बुलढाणा नाशिक17. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. लालबहादूर शास्त्री दादाभाई नौरोजी पंजाबराव देशमुख वल्लभभाई पटेल18. तापी नदी कोठे उगम पावते? खंडाळा( सह्याद्री पर्वत) बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश) अमरकंटक (मध्य प्रदेश) सिवनी(सातपुडा)19. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Cl Na Hb Zn20. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20