General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 250 370 245 2602. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? एक चार तीन पाच3. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना4. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? SC SP CS SCR5. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? पंतप्रधान राज्यसभा सदस्य सरन्यायाधीश राष्ट्रपती6. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपती मुख्यमंत्री उपराष्ट्रपती पंतप्रधान7. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. त्रिमित असममित द्विमित सममित8. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू डॉ झाकीर हुसेन9. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? उखळीचा सांधा खिळीचा सांधा बिजागिरीचा सांधा सरकता सांधा10. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? मुलभूत कर्तव्ये एकेरी नागरिकत्व धर्मनिरपेक्षता राज्यघटनेचा सरनामा11. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. जागतिक बँक आंतरराष्ट्रीय बालनिधी यापैकी नाही संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था12. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Cl Na Hb Zn13. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? रायगड पालघर बुलढाणा नाशिक14. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर15. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. ब्रह्मपुत्रा सिंधू गोदावरी गंगा16. राज्याचा राज्यपाल हा …… राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे विधीमंडळाचा प्रमुख आहे शासनाचा प्रमुख आहे राज्याचा प्रमुख आहे.17. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. वल्लभभाई पटेल लालबहादूर शास्त्री पंजाबराव देशमुख दादाभाई नौरोजी18. चुकीचा पर्याय निवडा. हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी सर्व पर्याय योग्य धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी19. तापी नदी कोठे उगम पावते? अमरकंटक (मध्य प्रदेश) खंडाळा( सह्याद्री पर्वत) सिवनी(सातपुडा) बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश)20. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? केवळ ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व प्रौढ मतदार केवळ प्रौढ स्त्रिया केवळ प्रौढ पुरुष Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20