General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. असममित त्रिमित द्विमित सममित2. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉ झाकीर हुसेन डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू3. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? पाच चार एक तीन4. तापी नदी कोठे उगम पावते? सिवनी(सातपुडा) अमरकंटक (मध्य प्रदेश) बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश) खंडाळा( सह्याद्री पर्वत)5. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? मुख्यमंत्री उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती6. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 370 260 245 2507. चुकीचा पर्याय निवडा. हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी सर्व पर्याय योग्य हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी8. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? केवळ प्रौढ स्त्रिया केवळ प्रौढ पुरुष केवळ ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व प्रौढ मतदार9. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना10. राज्याचा राज्यपाल हा …… शासनाचा प्रमुख आहे विधीमंडळाचा प्रमुख आहे राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे राज्याचा प्रमुख आहे.11. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? SC CS SP SCR12. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? धर्मनिरपेक्षता मुलभूत कर्तव्ये एकेरी नागरिकत्व राज्यघटनेचा सरनामा13. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? सरकता सांधा उखळीचा सांधा बिजागिरीचा सांधा खिळीचा सांधा14. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? रायगड नाशिक बुलढाणा पालघर15. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. पंजाबराव देशमुख लालबहादूर शास्त्री वल्लभभाई पटेल दादाभाई नौरोजी16. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान राज्यसभा सदस्य17. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. गोदावरी सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा18. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान एक बरोबर19. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Cl Hb Zn Na20. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था आंतरराष्ट्रीय बालनिधी जागतिक बँक यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20