General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. राज्याचा राज्यपाल हा …… शासनाचा प्रमुख आहे राज्याचा प्रमुख आहे. विधीमंडळाचा प्रमुख आहे राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे2. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? राज्यघटनेचा सरनामा धर्मनिरपेक्षता एकेरी नागरिकत्व मुलभूत कर्तव्ये3. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? चार तीन एक पाच4. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. वल्लभभाई पटेल दादाभाई नौरोजी लालबहादूर शास्त्री पंजाबराव देशमुख5. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? यापैकी नाही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना6. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? केवळ ग्रामपंचायत सदस्य केवळ प्रौढ पुरुष गावातील सर्व प्रौढ मतदार केवळ प्रौढ स्त्रिया7. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? उपराष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती8. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. गोदावरी गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा9. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Hb Zn Cl Na10. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? बिजागिरीचा सांधा सरकता सांधा उखळीचा सांधा खिळीचा सांधा11. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर12. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? पालघर रायगड बुलढाणा नाशिक13. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? सरन्यायाधीश राज्यसभा सदस्य राष्ट्रपती पंतप्रधान14. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? CS SCR SC SP15. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी16. तापी नदी कोठे उगम पावते? अमरकंटक (मध्य प्रदेश) बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश) सिवनी(सातपुडा) खंडाळा( सह्याद्री पर्वत)17. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. द्विमित असममित त्रिमित सममित18. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 245 370 250 26019. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. यापैकी नाही आंतरराष्ट्रीय बालनिधी संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था जागतिक बँक20. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते पंडित नेहरू डॉ झाकीर हुसेन डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20