General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? उपराष्ट्रपती मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान2. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Zn Hb Na Cl3. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? गावातील सर्व प्रौढ मतदार केवळ प्रौढ पुरुष केवळ प्रौढ स्त्रिया केवळ ग्रामपंचायत सदस्य4. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नाशिक पालघर बुलढाणा रायगड5. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक6. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. लालबहादूर शास्त्री दादाभाई नौरोजी पंजाबराव देशमुख वल्लभभाई पटेल7. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? चार एक तीन पाच8. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? SC SP CS SCR9. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. ब्रह्मपुत्रा गोदावरी गंगा सिंधू10. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 260 250 370 24511. चुकीचा पर्याय निवडा. हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी सर्व पर्याय योग्य12. तापी नदी कोठे उगम पावते? खंडाळा( सह्याद्री पर्वत) अमरकंटक (मध्य प्रदेश) सिवनी(सातपुडा) बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश)13. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? सरकता सांधा बिजागिरीचा सांधा उखळीचा सांधा खिळीचा सांधा14. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना15. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? पंतप्रधान राष्ट्रपती सरन्यायाधीश राज्यसभा सदस्य16. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. असममित द्विमित सममित त्रिमित17. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? धर्मनिरपेक्षता मुलभूत कर्तव्ये एकेरी नागरिकत्व राज्यघटनेचा सरनामा18. राज्याचा राज्यपाल हा …… विधीमंडळाचा प्रमुख आहे राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे शासनाचा प्रमुख आहे राज्याचा प्रमुख आहे.19. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. यापैकी नाही जागतिक बँक आंतरराष्ट्रीय बालनिधी संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था20. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली डॉ झाकीर हुसेन डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20