General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? रायगड बुलढाणा नाशिक पालघर2. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? उखळीचा सांधा बिजागिरीचा सांधा खिळीचा सांधा सरकता सांधा3. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. दादाभाई नौरोजी वल्लभभाई पटेल पंजाबराव देशमुख लालबहादूर शास्त्री4. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. गंगा ब्रह्मपुत्रा गोदावरी सिंधू5. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? एक चार तीन पाच6. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? राष्ट्रपती राज्यसभा सदस्य पंतप्रधान सरन्यायाधीश7. राज्याचा राज्यपाल हा …… शासनाचा प्रमुख आहे राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे राज्याचा प्रमुख आहे. विधीमंडळाचा प्रमुख आहे8. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? SP CS SCR SC9. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Zn Na Cl Hb10. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? एकेरी नागरिकत्व मुलभूत कर्तव्ये धर्मनिरपेक्षता राज्यघटनेचा सरनामा11. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना12. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. द्विमित त्रिमित सममित असममित13. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. यापैकी नाही जागतिक बँक आंतरराष्ट्रीय बालनिधी संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था14. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ झाकीर हुसेन डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली पंडित नेहरू15. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 260 370 245 25016. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक17. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? गावातील सर्व प्रौढ मतदार केवळ प्रौढ स्त्रिया केवळ ग्रामपंचायत सदस्य केवळ प्रौढ पुरुष18. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपती मुख्यमंत्री उपराष्ट्रपती पंतप्रधान19. चुकीचा पर्याय निवडा. हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी सर्व पर्याय योग्य धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी20. तापी नदी कोठे उगम पावते? अमरकंटक (मध्य प्रदेश) खंडाळा( सह्याद्री पर्वत) बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश) सिवनी(सातपुडा) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20